Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | कार्यक्रमात काकांचा तुफान डान्स, नाचताना पाय ठेवला खांद्यावर, नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ everythingaboutnepal या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे.

VIDEO | कार्यक्रमात काकांचा तुफान डान्स, नाचताना पाय ठेवला खांद्यावर, नेटकरी म्हणाले...
Man Perform Yoga Dance In Function Video viral on social mediaImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 7:45 AM

मुंबई : लग्नाचा सीजन (Wedding Season) असला किंवा नसला तरी सोशल मीडियावर लग्नाच्या मंडपातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतात. लग्नात अनेकजण आपल्या डान्ससाठी प्रसिध्द आहेत. प्रत्येकाची डान्स (Dance Step) करण्याची पद्धत वेगळी आहे. घरगुती कार्यक्रमात त्यांचं स्कील पाहायला मिळत एवढं मात्र नक्की, सद्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक काका अनोख्या पद्धतीने डान्स करीत आहे. मंडपातील लोकं त्याच्याकडे पाहत आहेत. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. काकांचा डान्स पाहून अनेकांना नेमकं काका काय करीत आहेत असा प्रश्न पडला आहे.

अनेकांना धक्का बसला

व्हिडीओत दिसत असलेले काका नेपाळी आहेत. त्यांनी त्या व्हिडीओमध्ये आपला पाय आपल्या खांद्यावर ठेवून डान्स केला आहे. हा डान्स करीत असताना त्या मंडपातील आणि आजूबाजूचे लोकांचं लक्ष त्यांनी त्यांच्याकडं वळवलं आहे. त्या नेपाळी काकांचा डान्स सोशस मीडीयावर अनेकांना आवडला आहे. तो डान्स करताना काकांचा जोश पाहण्यासारखा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तिथं एक कार्यक्रम असल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियावर हा डान्स पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट नेमकं काय सुरु आहे असं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओला 86 हजार लोकांनी लाईक केले

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ everythingaboutnepal या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 86 हजार लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट सुध्दा केल्या आहेत.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.