व्हॉट्सअॅपवर आता नंबरऐवजी नाव दिसणार! कसं आहे नवं फीचर जाणून घ्या
व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. त्यामुळे यात वेळोवेळी अपडेट येत असतात. नवीन अपडेटमध्ये चॅट किंवा ग्रुपमध्ये दिसणारा मोबाइल नंबर काढून टाकता येणार आहे. कंपनी मोबाईल नंबरऐवजी युजरनेम वापरण्याची सुविधा देऊ शकते.
Most Read Stories