OnePlus आज भारतामध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि बरेच काही!
OnePlus Nord CE 2 स्मार्टफोन भारतामध्ये लाँच होणार आहे. लीक रिपोर्टनुसार, कंपनी यासोबत OnePlus Nord CE 2 Lite देखील लाँच करू शकते, जो Redmi Note 11 सीरीज स्मार्टफोनला टक्कर देईल. OnePlus ने गेल्या वर्षी आपली Nord सीरीज लाँच केली होती आणि त्यानंतर कंपनी आता OnePlus Nord CE 2 आणणार आहे.