जिओचा हा प्लॅन घ्या, 84 दिवस रिचार्जचे नो टेन्शन, किंमत जाणून घ्या

तुम्ही जर जिओ युजर असाल तर हे तीन प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा फ्री मिळतो. याशिवाय तुम्हाला नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शनही मोफत मिळते. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे.

जिओचा हा प्लॅन घ्या, 84 दिवस रिचार्जचे नो टेन्शन, किंमत जाणून घ्या
रिलायन्स जिओची मोठी ऑफर
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 4:50 PM

पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांनी त्यांचा ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन तयार केला आहे. अश्यातच तुम्ही जर जिओ युजर असाल तर तुम्हाला या प्लॅननुसार रोज ३ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. जिओच्या या तीन प्लॅनमध्ये तुम्हाला डेली 3 हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देण्यात येणार आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे प्लॅन 2,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन आहेत. म्हणजेच तुम्हाला स्वस्त हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनचा ही फायदा मिळत आहे. जिओच्या अशाच तीन प्लॅन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो जे दररोज 3 जीबी डेटा वापरण्याची संधी देतात.

जिओच्या 1799 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स

जिओच्या 1799 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक बेनिफिट्स मिळत आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा सह एकूण २५२ जीबीपर्यंतचा डेटा मिळतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस फ्री देण्यात येत आहे. याशिवाय मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमाचं सब्सक्रिप्शनही देखील मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

जिओचा ११९९ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये एकूण २५२ जीबी डेटा दिला आहे. त्यामुळे तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा वापरता येईल. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला हायस्पीड इंटरनेट ची सुविधा मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही 100 एसएमएस ऑफलाइन देखील पाठवू शकता. याशिवाय जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सब्सक्रिप्शनही मोफत मिळते.

449 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा

जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. परंतु तुम्ही दररोज हाय-स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकता. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच एका महिन्यासाठी एकूण ८४ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. याशिवाय तुम्हाला दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.