iPhone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा बसू शकतो फटका

आयफोन इतर स्मार्टफोनच्या तुलनेत महागडा मोबाईल आहे. आयफोनकडे एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. आयफोनमध्ये ईमेल, टेक्स मेसेज, फोटो आणि फायनान्सियल डिटेल्स असतात. त्यामुळे हॅकर्स आणि चोरांकडून आयफोन सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे.

| Updated on: Mar 07, 2023 | 1:16 PM
Strong Password : आयफोन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड सेट करा. पासवर्ड सेट करताना एक बाब लक्षात ठेवा यात नंबर, लेटर्स आणि स्पेशल कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. याशिवाय फोन अनलॉक करण्यासाठी फेस आयडी किंवा टच आयडीचा वापर करा.

1 / 6
Two Factor Authentication : टू फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे आयफोनची सुरक्षेला आणखी बळ मिळतं. ही सुविधा सुरु केल्यानंतर फोन किंवा ट्रस्टेड डिव्हाइसचा एक कोड असतो. हा कोड टाकल्यानंतर फोन अनलॉक होतो. जर कुणाला तुमचा पासकोड कळला तरी तो आयफोन खोलू शकत नाही.

2 / 6
Software Update : आयफोनचं सॉफ्टवेअर कायम अपडेट ठेवा. या अपडेट्समध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बाबी असतात. त्यामुळे एखादा बग असले तर तो दूर होतो. त्यामुळे भविष्यातील संभावित धोका टळतो.

3 / 6
Find My App : फाइंड माय अॅपच्या माध्यमातून आयफोन हरवला किंवा चोरीला गेला असल्यास मदत होते. या माध्यमातून युजर्स लोकेशन जाणून घेऊ शकतात. फोन जवळ नसला तरी या माध्यमातून तुम्ही तुमचा डेटा घालवू शकता. कोणीही तुमच्या वैयक्तिक पर्सनल डेटाचा दुरुपयोग करणार नाही.

4 / 6
Public Wi-Fi : पब्लिक वायफाय हॅकर्सचं सर्वात मोठं सावज असते. त्यामुळे पब्लिक वायफाय नेटकर्व कनेक्ट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. वायफान कनेक्ट असताना सेंसिटीव्ह डेटा भरू नका. जसं की बँक अकाउंट आणि इतर माहिती भरताना काळजी घ्यावी.

5 / 6
App Store : आयफोनमधील अॅपल स्टोरमध्ये विश्वासार्ह अॅप असतात. तेथूनच अॅप डाउनलोड कराल. थर्ड पार्टी सोर्सवरून अॅप डाउनलोड करू नका. कारण यात मालवेयर असण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा पर्सनल डेटा लीक होऊ शकतो.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.