Mobile Accessories : स्वस्तात मस्त! मोबाईलसाठी या पाच गोष्टी फायदेशीर, किंमतही 200 रुपयांपेक्षा कमी, जाणून घ्या…

आम्ही तुमच्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध असलेल्या काही मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची माहिती घेऊन आलो आहोत.

Mobile Accessories : स्वस्तात मस्त! मोबाईलसाठी या पाच गोष्टी फायदेशीर, किंमतही 200 रुपयांपेक्षा कमी, जाणून घ्या...
घ्या स्वस्त आणि मस्त!Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 4:22 PM

मुंबई : मोबईल (Mobile) म्हटलं की फक्त मोबाईलच नसतो. त्यासोबत चार्जर (charger), हेडफोन (Headphone) अशा अनेक लहान मोठ्या गोष्टीही असतात. त्यात आता पावरबँक देखील आली आहे. हल्ली प्रत्येकाकडे या गोष्टी असतातच असतात. त्याशिवाय कोणतेही काम होत नाही. फास्ट जमाना आहे असं बोललं जातं. मात्र, आजकाल सगळ्या गोष्टी देखील त्वरीत पाहिजे असतात. कोणतीही एखादी गोष्ट म्हणजेच गजेट नसले की आपल्याला ती आधी घ्यावी लागते. आशा प्रकारे मोबाईलसोबत देखील अशाच महत्वाच्या काही गोष्टी असतात. त्या आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे या गोष्टची फक्त दोनशे रुपयांच्या देखील आतमध्ये येतात. आजकाल सगळं काही सोपं झालंय. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्यायची असल्यास चार ठिकाणी न जाता थेट ऑनलाईन पाहू शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

मोबाइल वापरणाऱ्या वापरकर्त्यांना फोनशिवाय अनेक अ‍ॅक्सेसरीज आवश्यक असतात. यामध्ये चार्जिंग स्टँड, कार चार्ज, केबल आहे. पण, काहीवेळा चांगल्या गोष्टी न मिळाल्यानं तुम्ही ते खरेदी करू शकत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आम्ही तुमच्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध असलेल्या काही मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही त्यांना येथून कमी किमतीत खरेदी करू शकता. यामध्ये केबल स्टोरेज बॉक्स, यूएसबी केबल, ऑडिओ कनेक्टर, ड्युअल कार चार्जर आणि वॉल होल्डर यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

डॅबस्टर मोबाईल चार्जिंग स्टँड वॉल होल्डर

डॅबस्टर मोबाईल चार्जिंग स्टँड वॉल होल्डर हे 120 रुपयांमध्ये विकत घेतले जाऊ शकते. हे भिंतीच्या सॉकेटमध्ये देखील बसवलं जाऊ शकतं. यात चार्जिंग कॉर्ड ठेवण्यासाठीही जागा आहे. चार्जिंग करताना तुम्ही ते वापरू शकता. यात केवळ फोनच नाही तर एमपीथ्री, प्लेअर्स, आयपॉड, पीडीएही ठेवता येतात.

हे सुद्धा वाचा

Flix Xcc-31D Blk 12 W ड्युअल कार चार्जर

Flix Xcc-31D Blk 12 W ड्युअल कार चार्जर हे सर्व मोबाईल आणि टॅब्लेटशी सुसंगत आहे. 111 रुपयांना खरेदी करता येईल. यात 2.4A (कमाल) वर्तमान समर्थन आहे. हे ड्युअल यूएसबी आउटपुटसह येते. हे मल्टी लेयर संरक्षणासह सुसज्ज आहे.

ऑडिओ जॅक कनेक्टर

Sounce Type C ते 3.5 mm जॅक ऑडिओ कनेक्टर हा ऑडिओ जॅक कनेक्टर आहे. हेडफोन जॅक कनवर्टर म्हणून देखील हे कार्य करतं. 199 रुपयांना खरेदी करता येईल. जर तुमच्याकडे 3.5MM हेडफोन जॅक असलेला इयरफोन असेल आणि तुमच्या फोनमध्ये हेडफोन कनेक्टर नसेल तर हा कनेक्टर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

चार्जिंग केबल

Portronics Konnect L 1.2M फास्ट चार्जिंग 3A 8 पिन USB केबल ही एक चार्जिंग केबल आहे. 149 रुपयांना खरेदी करता येईल. हे नायलॉनपासून बनविले आहे. यात 1.2 मीटरची केबल आहे. हे आयफोनच्या अनेक मॉडेल्सशी सुसंगत आहे. KTM पोर्टेबल राउंड रोटेबल वायर केबल स्टोरेज बॉक्स- त्याची किंमत रु. 138 आहे. यामध्ये तुम्ही चार्जिंग केबल व्यवस्थित लावू शकाल. चार्जिंग केबलसाठी हे एक संरक्षणात्मक केस आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.