तीन रिअर कॅमेरे, 6GB रॅम, सॅमसंगच्या या फोनवर भरघोस सूट

मुंबई : सॅमसंगने नुकताच तीन कॅमेराचा गॅलेक्सी ए7 (Galaxy A7) स्मार्टफोन लाँच केला होता. मात्र आता गॅलेक्सी ए7 स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. या फोनच्या किंमतीत घट केल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. आता हा फोन दोन हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. गॅलेक्सी ए7 फोन बाजारात 4 जीबी आणि 6 जीबी अशा […]

तीन रिअर कॅमेरे, 6GB रॅम, सॅमसंगच्या या फोनवर भरघोस सूट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : सॅमसंगने नुकताच तीन कॅमेराचा गॅलेक्सी ए7 (Galaxy A7) स्मार्टफोन लाँच केला होता. मात्र आता गॅलेक्सी ए7 स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. या फोनच्या किंमतीत घट केल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. आता हा फोन दोन हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. गॅलेक्सी ए7 फोन बाजारात 4 जीबी आणि 6 जीबी अशा दोन व्हेरिएेंटमध्ये उपलब्ध आहे.

प्रत्येक कंपनीकडून वेगवेगळ्या ऑफर्स देऊन नेहमीच ग्राहकांना आकर्षित केले जाते. सॅमसंगनेही आपल्या फोनच्या किंमतीत घट करत ग्राहकांना आकर्षित करण्याची नवीन शक्कल लढवली आहे. गॅलेक्सी ए7 नुकताच हा फोन लाँच केला होता. तीन कॅमेरा असलेला सॅमसंगचा हा पहिला फोन आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोन 23,990 रुपये तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा फोन 28,990 रुपये किंमतीमध्ये लाँच केला होता. 91 मोबाईलच्या रिपोर्टनुसार सॅमसंगने ऑफलाईन मार्केटमध्ये मर्यादित वेळेसाठी फोनवर दोन हजार रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता 4 जीबी रॅमचा फोन 21,990 रुपये आणि 6 जीबी रॅमचा फोन 26,990 मिळणार आहे. ही ऑफर 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 स्पेसिफिकेशन

  • 6 इंच आकाराचा एचडी एमोलेड डिस्प्ले
  • 2.2GHz ऑक्टा- कोअर प्रोसेसर
  • 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम व्हेरिएेंट
  • 64 जीबी आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज
  • सेल्फी कॅमेरा 24 मेगापिक्सल
  • रिअर कॅमेरा 24+8 मेगापिक्सल
  • बॅटरी क्षमता 3300mAh
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...