Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा हजारांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन, बॅटरी आणि कॅमेऱ्यात एकदम जबरदस्त

तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन घ्यायचा आहे का? तर तुमच्यासाठी हे पाच स्मार्टफोन बेस्ट ठरतील, जाणून घ्या किंमत आणि मॉडेल

| Updated on: Mar 11, 2023 | 4:38 PM
टेक्नोचा कंपनीचा स्वस्त आणि मस्त फोन उपलब्ध आहे. Tecno Spark 7T ची सुरुवातीची किंमत 9,899 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आहे. यात 48MP AI ड्युअल कॅमेरा असून फोनची बॅटरी 6000mAh आहे.   (PS: Tecno)

1 / 5
Redmi 10A ची सुरुवातीची किंमत 8,599 रुपये आहे. हा फोन 3GB/4GB रॅम सह येतो. यात 13MP रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी आहे. (PS: Xiaomi

Redmi 10A ची सुरुवातीची किंमत 8,599 रुपये आहे. हा फोन 3GB/4GB रॅम सह येतो. यात 13MP रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी आहे. (PS: Xiaomi

2 / 5
Infinix Hot 10 ची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये आहे. फोनच्या मागील बाजूस AI क्वाड कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा 16 एमपी आहे. यात 5200 mAh बॅटरी आहे. (PS: Infinix)

Infinix Hot 10 ची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये आहे. फोनच्या मागील बाजूस AI क्वाड कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा 16 एमपी आहे. यात 5200 mAh बॅटरी आहे. (PS: Infinix)

3 / 5
Realme C31 ची सुरुवातीची किंमत रु.8,099 आहे. हा स्मार्टफोन 3GB/4GB RAM सह येतो. यात 13MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. (PS: Realme)

Realme C31 ची सुरुवातीची किंमत रु.8,099 आहे. हा स्मार्टफोन 3GB/4GB RAM सह येतो. यात 13MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. (PS: Realme)

4 / 5
Realme Narzo 30A ची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 3GB/4GB रॅमसह येतो. फोनमध्ये 13MP AI ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे. यात 6000mAh मेगा बॅटरी आहे. (PS: Realme)

Realme Narzo 30A ची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 3GB/4GB रॅमसह येतो. फोनमध्ये 13MP AI ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे. यात 6000mAh मेगा बॅटरी आहे. (PS: Realme)

5 / 5
Follow us
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.