आता Uber वरुन थेट हेलिकॉप्टर बुकिंग, जाणून घ्या संपूर्ण प्रकिया

आपल्याला Uber मधून हेलिकॉप्टर बुक करायचे असल्यास आपण ते करू शकता. (Uber Helicopter Service)

आता Uber वरुन थेट हेलिकॉप्टर बुकिंग, जाणून घ्या संपूर्ण प्रकिया
उबर हेलिकॉप्टर सेवा
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 6:51 PM

नवी दिल्ली: आपण कुठेतरी जायचं असेल तर टॅक्सी सेवेसाठी Uber चा वापर करतो. भारतात आपल्याला Uber वर केवळ कार, ऑटो किंवा बाईक बुक करता येते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का Uber, जी तुम्हाला बाईक सेवा देते, तीच कंपनी तुमच्यासाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करते. आपण Uber अ‍ॅप वरून हेलिकॉप्टर देखील बुक करू शकता. हे बुक करण्यात कोणतीही अडचण नाही आणि आपण सहजपणे हेलिकॉप्टर बुक करू शकता आणि फिरू शकता. (Uber also offers helicopter service know hot to book helicopter ride and other details)

आपल्याला Uber मधून हेलिकॉप्टर बुक करायचे असल्यास आपण ते करू शकता. परंतु, भारतात राहून तुम्हाला हे शक्य नाही, यासाठी तुम्हाला परदेशात जावे लागेल. वास्तविक, उबर हेलिकॉप्टर सेवा काही देशांमध्ये देत आहे आणि भारतात अद्याप याची सुरूवात झालेली नाही. उबरकडून दुबई किंवा न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये उबरकडून हेलिकॉप्टर सेवा घेता येईल. वास्तविक, एकदा हेलिकॉप्टर बुक केले की तुम्हाला तुमच्याशहरात एक राइड घडविली जाते.

हेलिकॉप्टर कसे बुक करू शकता

Uber वरून हेलिकॉप्टर बुक करण्यासाठी तुम्ही कॅबप्रमाणेच पर्याय वापरु शकता. यासाठी तुम्हाला तुमचं लोकेशन सुरु करावं लागले. त्यानंतर Uber च्या सेवेचा लाभ घेता येईल.

हेलिकॉप्टर घरी येते का?

Uber वर हेलिकॉप्टर बुक केल्यावर हेलिकॉप्टर आपल्या घरी येईल, असं होत नाही. Uber ची सेवा घेणाऱ्या लोकांच्या हेलिकॉप्टरसाठी काही खास हेलिपॅड तयार केले आहेत, जिथे हेलिकॉप्टर उभी असतील. त्यामुळे तुम्हाला तिथेपर्यंत जावं लागेल. यासाठी, Uber ची एक टॅक्सी आपल्यास घेण्यासाठी येईल. त्याद्वारे आपल्याला हेलिपॅडवर जावे लागेल, जिथे आपल्याला हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची संधी मिळेल.

 हेलिकॉप्टर सेवेचा दर

Uber च्या हेलिकॉप्टर राईडचा लाभ आपण सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 दरम्यान घेऊ शकतो. दुबईमध्ये जुनी दुबई, डाउनटाउन दुबई आणि दुबई मरीना पर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध आहे. भारतीय चलनात Uber च्या हेलिकॉप्टर राईडची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत जाते. हेलिकॉप्टर बुक करण्यासाठी Uber अ‍ॅपचा वापर करवा लागेल.

हेलिकॉप्टर व्यतिरिक्त Uber च्या सेवा

Uber अ‌ॅपमधून हेलिकॉप्टरद्वारे बर्‍याच गोष्टी बुक करता येतात. आपण बाईकसह कार, स्कूटर, टॅक्सी, ऑटो इ. बुक करू शकता. उबरने वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या आहेत, ज्याद्वारे आपण कोणत्याही शहरात आपला प्रवास सोपा करू शकता.

संबंधित बातम्या:

तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!

Motorola Edge S चा जलवा, अवघ्या 2 मिनिटात 10000 स्मार्टफोन्सची विक्री

Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार

केवळ 129 रुपयांमध्ये BSNL कडून Zee5, SonyLIV आणि Voot चं सब्सक्रिप्शन

(Uber also offers helicopter service know hot to book helicopter ride and other details)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.