एका फोन कॉलवर होणार UPI Payment, इंटरनेटची काही गरजच लागणार नाही

आता मोबाईल फोनमध्ये इंटरनेट नसले तरी युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही एका फोन कॉलवर देखील युपीआय पेमेंट करु शकणार आहात.

एका फोन कॉलवर होणार UPI Payment, इंटरनेटची काही गरजच लागणार नाही
UPI-payments-without-internet-connectionImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 9:12 PM

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : आजकाल इंटरनेट एकदम गरजेचे बनले आहे. सर्वत्र स्मार्टफोन आणि इंटरनेट असल्याने आपणाला सहजपणे युपीआय पेमेंट करता येत आहे. परंतू तुम्हाला इंटरनेट शिवाय देखील युपीआय पेमेंट ( UPI Payment ) करता येणार आहे. जर तुमच्याकडे फिचर फोन आहे. ज्यास किपॅड फोन ( Keypad Phone ) म्हणतात, त्यावरुनही तु्म्ही आता युपीआय पेमेंट करू शकणार आहात.

अलिकडेच देशातील सर्वात मोठी बॅंक एचडीएफसी ( HDFC ) बॅंकेने 3 डीजीटल सर्व्हीस सुरु केली आहे. या नवीन लॉंच केलेल्या सर्व्हीसमध्ये तुम्ही UPI 123 Pay IVR द्वारे सहजपणे युपीआय पेमेंट करू शकणार आहात. UPI 123 Pay IVR वर कॉल करून तुम्ही युपीआय पेमेंट करु शकणार आहात, यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन असण्याची काही गरज नाही. म्हणजेच तुम्ही कोणत्याही स्मार्ट फोन किंवा फिचर फोनवरुन पेमेंट करू शकणार आहात. या सेवेत इंटरएक्टीव वॉयस रिस्पॉन्स ज्यास आयव्हीआर म्हटले जाते. त्याच्याशी संपर्क करुन पेमेंट करु शकणार आहात. याशिवाय तुम्ही तुम्ही युपीआय प्लग सर्व्हीसद्वारे देखील खरेदी करु शकणार आहे. तुम्हाला शॉपिंग दरम्यान पेमेंटसाठी अनेक एप्सचा वापर करावा लागतो. युपीआय प्लग द्वारे तुम्ही एप्सला स्विच केल्याशिवाय देखील पेमेंट करु शकणार आहात.

Auto Pay द्वारे पेमेंट

तुम्ही ऑटो पे द्वारे ( Auto Pay ) सहजपणे युपीआय पेमेंट करू शकता. यात तुम्हाला ऑटोमेटिक पेमेंट ( Automatic Payment ) ला सेट करा. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म, मोबाईल बिल किंवा कोणत्याही सब्सक्रिप्शनसाठी सहज पेमेंट करू शकणार आहात. अनेकदा मोबाईल फोनमध्ये सिग्नल नसल्याने युपीआय पेमेंट होत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या फोनमधून *99# करुन देखील पेमेंट करू शकता. येथे तुम्ही हिंदी आणि इंग्रजी शिवाय 13 भाषांमध्ये बोलू शकता.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.