Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arcedior इंटेरीअर स्टार्टअपची कहाणी, १० वर्षांत विवेक अग्रवाल यांनी कमावलं जगात नाव

विवेक अग्रवाल यांना त्यांच्या मिशनमध्ये पत्नी श्रृती यांनी मदत केली. पती डिझायनर होते, तर पत्नी इंजिनीअर होती. या जोडीने इंटेरीअरसंबंधी वेगळा विचार केला.

Arcedior इंटेरीअर स्टार्टअपची कहाणी, १० वर्षांत विवेक अग्रवाल यांनी कमावलं जगात नाव
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 9:47 PM

नवी दिल्ली : देशातील प्रमुख इंटेरीअर स्टार्टअपची कहाणी प्रेरणादायी आहे. या कंपनीचे नाव आर्सिडीअर आहे. या कंपनीचे संस्थापक विवेक अग्रवाल आहेत. त्यांनी जोरात काम सुरू केलं. कमी वेळात व्यवसायात उभारी घेतली. विवेक यांना इंटेरीअर डिझायनिंगमध्ये आवड होती. त्यांनी मिशन म्हणून या कामची सुरुवात केली. विवेक अग्रवाल यांना त्यांच्या मिशनमध्ये पत्नी श्रृती यांनी मदत केली. पती डिझायनर होते, तर पत्नी इंजिनीअर होती. या जोडीने इंटेरीअरसंबंधी वेगळा विचार केला.

कंपनी तयार करण्यापूर्वी विवेक आणि श्रृती यांनी याची मागणी आणि बंधन याचा अभ्यास केला. काही देशांमध्ये त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर वेगळं काहीतरी करण्याचा विचार त्यांनी केला. स्टार्टअपच्या सुरुवातीला त्यांना काही अडचणी आल्या.

इंटेरीअर स्टार्टअप सोपं होतं. परंतु, हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहचवणं मुश्कील होतं. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्लॅटफार्मची मदत घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रोडक्टला बाजारात ओळख मिळाली.

हे सुद्धा वाचा

इंटेरीअर डिझायनिंगमध्ये क्रांती आणण्याचा विचार

इंटेरीअर डिझायनिंगमध्ये बाजारात स्पर्धा खूप आहे. प्रत्येकजण आपला बंगला, घर किंवा हॉटेल, रेस्टारंट आदी इंटेरीअर डिझानिंगने सजवण्याची इच्छा बाळगतो. यामुळे इंटेरीअर डिझायनिंग, प्रोजेक्ट ऑनर्स, आर्किटेक्ट यांनी क्रांती घडवली. आर्सिडीअरचे क्युरेटर प्रोडक्ट विशिष्ट डिझायनिंगसाठी बाजारात स्थापित झाले आहे.

देशापाठोपाठ विदेशात पाऊल

आर्सिडीअरने सुरुवातीला भारतात हॉटेल, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं. त्यानंतर आपल्या योजनांचा विस्तार केला. भारतात यश मिळाल्यानंतर कंपनीने मध्य पूर्व ऑफ्रिका आणि अमेरिका बाजारावर लक्ष केंद्रित केलं. गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान कामात आले.

यानंतर कित्तेक देशात या कंपनीने उत्पादन पाठवले. डिलीव्हरी सर्व्हिस दुरुस्त केली. ई कॉमर्सच्या माध्यमातून कंपनीने सुधारणा केली. सध्या कंपनी शेकडो करोड रुपयांची झाली आहे. यामागे या दोन्ही पती-पत्नीची मेहनत आहे. दोघांनीही मेहनत करून कंपनीला मोठं केले. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून चांगली सेवा दिली. त्यामुळे त्यांची ही कंपनी आता जगात चांगले काम करत आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.