VIVO Y3 लाँच, ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, पाहा किंमत…

मुंबई : विवोने नवीन स्मार्टफोन VIVO Y3  लाँच केला आहे. Y सीरिजच्या नव्या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा ग्रेडिअंट डिझाईन दिली आहे. पीकॉक ब्लू आणि पीच पिंक रंगात हा फोन उपलब्ध आहे. या नव्या फोनची किंमत 1498 युआन ( अंदाजे 15 हजार 200 रुपये) आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. भारतीय बाजारात लवकरच या […]

VIVO Y3 लाँच, ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, पाहा किंमत...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

मुंबई : विवोने नवीन स्मार्टफोन VIVO Y3  लाँच केला आहे. Y सीरिजच्या नव्या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा ग्रेडिअंट डिझाईन दिली आहे. पीकॉक ब्लू आणि पीच पिंक रंगात हा फोन उपलब्ध आहे. या नव्या फोनची किंमत 1498 युआन ( अंदाजे 15 हजार 200 रुपये) आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. भारतीय बाजारात लवकरच या फोनची विक्री केली जाईल.

vivo Y3  स्पेसिफिकेशन्स

विवो Y3 मध्ये 6.35 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉचसोबत हा डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रेशिओ 19.3:9 आणि स्क्रीन-टु-बॉडी रेशिओ 89 टक्के आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक P35 प्रोसेसरसह 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवता येते.

vivo Y3  मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. दुसरा 120 डिग्री फिल्ड ऑफ डेप्थचा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा व्हाईड लेन्स आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

फेस अनलॉक फीचरही या फोनमध्ये दिला आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फओनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी ओटीजी, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.