Vivo Y02s : फक्त दहा हजार रुपयांत विवोचो जबरदस्त स्मार्टफोन; फिचर्स देखील आहेत एकदम जबरदस्त

चीनी स्मार्टफोन ब्रँड विवोने YO2s हा बजेट स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयात मिळणार आहे. या फोनचा लुक स्टायलिश असून याचे फीचर्स देखील जबरदस्त आहेत.

Vivo Y02s : फक्त दहा हजार रुपयांत विवोचो जबरदस्त स्मार्टफोन; फिचर्स देखील आहेत एकदम जबरदस्त
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 11:28 PM

नवी दिल्ली : अत्यंत कमी बजेटमध्ये फोन घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. फक्त दहा हजार रुपयांत विवोचो जबरदस्त स्मार्टफोन मिळणार आहे. लवकरच हा फोन लाँच होणार आहे. या फोनचे फिचर्स देखील एकदम जबरदस्त आहेत. विवो YO2s(Vivo Y02s) असे या फोनचे नाव आहे. या फोनचा बॅटरी बॅकअप देखील तगडा आहे. हा फोन आधी इंटरनॅशनल मार्केटमध्ये लाँच होईल. नंतर तो भारतीय बाजारपेठेत विक्रिसाठी उपलब्ध होईल.

चीनी स्मार्टफोन ब्रँड विवोने YO2s हा बजेट स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयात मिळणार आहे. या फोनचा लुक स्टायलिश असून याचे फीचर्स देखील जबरदस्त आहेत.

या स्मार्टफोनमद्ये सिंगल 3GB RAM आणि 32 GB स्टोरेज असलेला व्हेरियंट 9 हजार रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विवोचा नवा स्मार्टफोन YO2s कधी लाँच होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण 28 जुलैला हा स्मार्टफोन लाँच होईल अशी चर्चा आहे.

Vivo YO2s मध्ये 6.51 इंचच एचडी+रेझोल्यूशनवाला डिस्प्ले आणि 60 एचझेड हा रिफ्रेश रेट आहे. तसेच 5000mahची बॅटरी असून 10W चार्जिंक सपोर्ट आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करेल. या फोनमध्ये Mediatek Helio P35 Soc प्रोसेसर असणार आहे. यात 8 एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईट आहे. यामध्ये अँड्रॉईड 12 आउट ऑफ द बॉक्स हे ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.