Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या नावाची रिंगटोन तयार करायची आहे ? फक्त या 6 स्टेप्स फॉलो करा

हल्ली रिंगटोन सेट करण्याचा तसा काळ राहिला नाही. यासाठी काहीतरी युनिक असणं गरजेचं आहे. अनेकजण सध्या आपल्या नावाची रिंगटोन ठेवतात. तुम्हालाही तसंच करायचं असेल, तर या स्टेप्स फॉलो करा.

तुमच्या नावाची रिंगटोन तयार करायची आहे ? फक्त या 6 स्टेप्स फॉलो करा
कोणी फोन केल्यावर तुमच्या नावाची रिंगटोन ऐकवायची आहे ? मग असा कराल जुगाड
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:21 PM

मुंबई : स्मार्टफोनच्या युगात आपण रोज नवनवे प्रयोग करत असतो. पूर्वी फक्त संवादासाठी असलेल्या फोननं हळूहळू कात टाकत स्मार्टफोनचं रुप घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्या प्रभाव टाकण्यासाठी या माध्यमातून काही ना काही प्रयोग करत असतो. कोणी रिल्स बनवतो, कोणी स्टेटस ठेवतो, तर कोणी डीपी ठेवून आपल्या भावना व्यक्त करत असतो. एक वेळ अशी होती की, नुसत्या रिंगटोननं लक्ष वेधून घेतलं जात होतं. इतकंच काय तर रिंगटोन आवडली तर त्याच्याकडून आवर्जून घेतली जायची. त्याचबरोबर कोणतं गाणं ट्रेंड झालं तर ते गाणं सेट केली जायची. सध्या काही लोकांना फोन केला तर त्यांच्या नावाची रिंगटोन ऐकू येते. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की, कशी सेट असेल.

तुम्हालाही तुमच्या नावाची रिंगटोन सेट करायची असेल, तर आज आम्ही यासाठी सोपी पद्धत सांगणार आहोत.यासाठी तुम्हाला नेटवर शोधाशोध गरज नाही. सोप्या पद्धतीने तुमच्या नावाची रिंगटोन सेट करा आणि फोन करणाऱ्या व्यक्तीला ऐकवा. त्यांच्यावर प्रभाव टाकण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल.दोन पद्धतीने तुम्ही सहजरित्या रिंगटोन सेट करू शकता.

अ‍ॅपच्या माध्यमातून रिंगटोन तयार करा

  • प्ले स्टोरमध्ये FDMR- Namer Ringtones Maker App सर्च करा.
  • या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही एमपी 3 रिंगटोन तयार करू शकता
  • इंस्टॉल केल्यानंतर अ‍ॅप ओपन करा.
  • या अ‍ॅपमध्ये तुम्हाला ऑडिओ कनवर्टरसुद्धा मिळेल. हे अ‍ॅप सर्व फॉर्मेटला सपोर्ट करते.
  • तुम्ही तुमच्या नावाने ऑडिओ रेकॉर्ड करा. गाण्यांची फाईलही तुम्ही यात अ‍ॅड करू शकता.
  • रिंगटोन समोर आल्यानंतर ती सेव्ह करा.

वेबसाईटवरून तयार करा रिंगटोन

  • रिंगटोन तयार करण्याठी वेबसाईटवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. तुम्हाला freedownloadmobileringtones वर जा.
  • इथे तुम्हाला सर्च रिंगटोन पर्याय दिसेल. तिथे तुमचं नाव सर्च करा.
  • तिथे तुमच्या नावाची रिंगटोन येईल. आता ऐकून ती डाऊनलोड करा.
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.