काय आहे Mobile चा फुल फॉर्म? 10 पैकी 8 लोकांना माहितीच नाही, तुम्हीही चुकाल
तुम्ही सर्वजण दररोज मोबाईल फोन वापरता. पण तुमच्यापैकी बहुतेकांना त्याचे फुल फॉर्म माहित नसेल. मोबाईलचा अर्थ काय आहे? आपल्या सर्वांच्या आयुष्यात त्याने कसे महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊयात...

आजच्या डिजिटल जगात, मोबाईल फोन ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची बनलीय. ज्याशिवाय थोडावेळ देखील वेगळे राहु शकत नाही. तसेच आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आपण फक्त बोलण्यासाठीच मोबाईल वापरत नाही, तर इंटरनेट, सोशल मीडिया, शॉपिंग, बँकिंग, गेमिंग आणि इतर अनेक कामांसाठी मोबाईलचा वापर करत असतो. मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मोबाईलचा फुल फॉर्म काय आहे? मोबाईल हा आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग कसा बनला आहे? मोबाईलचे फुल फॉर्म काय आहे ते जाणून घेऊया. याशिवाय, ते आपले जीवन कसे सोपे करते?
मोबाईलचा फुल फॉर्म काय आहे?
मोबाईलचा खरा फुल फॉर्म अद्याप काही लोकांना माहित नाही. कारण हा शब्द बोलताना आपण डायरेक्ट इंग्लिश वर्ड Mobile असा उच्चारतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या मोबाईलद्वारे तुम्ही कुठेही आणि केव्हाही सहज बोलता येणारा पोर्टेबल डिव्हाईस आहे. तर या मोबाईलचे फुल फॉर्म ‘मॉडिफाइड ऑपरेशन बाइट इंटिग्रेशन लिमिटेड एनर्जी’ ( ‘Modified Operation Byte Integration limited energy’) असा आहे.




मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग कसा बनला?
मोबाईलद्वारे सहज संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मोबाईल फोन येण्यापूर्वी आपण फक्त लँडलाइन फोनद्वारेच संवाद साधू शकत होतो. पण मोबाईल फोन येताच आपण ही समस्या दूर झाली आहे. आता आपण आपल्या कुटुंबाशी, मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी कुठेही आणि कधीही कोणत्याही वायरशिवाय बोलू शकतो. या डिव्हाईसमुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे.
त्यातच आजकाल प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडिया अॅप्स असणे आवश्यक झाले आहे. आपण मोबाईल फोनद्वारे सहजपणे इंटरनेट ब्राउझ करू शकतो. तसेच या फोनद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करू शकता. तसेच काही सोशल ॲपद्वारे तुम्ही तुमचे विचार आणि मते शेअर करू शकता. अनेक ॲक्टिविटी मोबाईलवर करता येतात.