WhatsApp वर एकत्र 256 लोकांना मेसेज पाठवायचे, मग जाणून घ्या ही ट्रिक

WhatsApp Features 2024: तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही आता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवू शकतात, जाणून घ्या ट्रिक्स.

WhatsApp वर एकत्र 256 लोकांना मेसेज पाठवायचे, मग जाणून घ्या ही ट्रिक
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 11:21 AM

WhatsApp Features 2024: WhatsApp वर एकाच वेळी 256 लोकांना मेसेज कसे केले जाऊ शकतात? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर याचंच उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता हे शक्य आहे. WhatsApp वर एकाचवेळी अनेकांना मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही ते अगदी सहज करू शकतात.

तुम्ही अनेक वर्षांपासून WhatsApp वापरत असाल पण अ‍ॅपमध्ये मिळणाऱ्या सर्व फीचर्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला एका नव्या गोष्टीविषयी माहिती देणार आहोत. जर समजा तुम्हाला अनेकांना मेसेज पाठवायचा असेल तर सगळ्यांच्या चॅट एक-एक करून उघडून मग मेसेज पाठवणार का? असं केल्याने तुम्हाला वेळ देखील अधिक लागणार. मग यावर काय उपाय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही सांगत आहोत. याचीच माहिती आज आम्ही देणार आहोत.

WhatsApp हे फीचर्स कसे वापरायचे?

तुम्हाला आता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. WhatsApp मध्ये युजर्सच्या सोयीसाठी ब्रॉडकास्ट लिस्ट्स फीचर उपलब्ध आहे. या फीचरमुळे तुम्ही ग्रुप तयार न करता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवू शकता. नवीन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी WhatsApp उघडा आणि नंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करा. यानंतर तुम्हाला न्यू ब्रॉडकास्ट फीचर दिसेल, या फीचरवर क्लिक करा.

न्यू ब्रॉडकास्टवर टॅप केल्यानंतर तुम्हाला लिस्टमध्ये अ‍ॅड करायचे असलेले कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करावे लागतील. लक्षात घ्या की, आपण यादीमध्ये केवळ 256 संपर्क जोडू शकता. सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या इच्छेनुसार ब्रॉडकास्ट सूचीचे नाव देऊ शकता. ब्रॉडकास्ट लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला फक्त या लिस्टमधला मेसेज पाठवायचा आहे.

WhatsApp च्या या फीचरमध्ये आपण आपले कॉन्टॅक्ट्स अ‍ॅड करू शकता ज्यांना आपण एकत्रितपणे मेसेज पाठवू इच्छिता. तुम्ही या लिस्टमध्ये एखादा मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज एकाच वेळी लिस्टमधील सर्वांपर्यंत पोहोचतो. लक्षात घ्या की हा ग्रुप नाही, प्रत्येकाला वाटेल की आपण त्यांना फक्त एक संदेश पाठवला आहे.

ब्रॉडकास्ट लिस्टचे फायदे काय?

वेळेची बचत: एकच मेसेज एकाच वेळी अनेकांना पाठवता येतो. सोपे: ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे आणि ही यादी वापरणे खूप सोपे आहे.

मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?.
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.