WhatsApp मध्ये आता AI चॅटबॉट फिचरची मजा, या युजरला मिळणार फायदा

व्हॉट्सअप आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर्सची भरमार करीत आहे. त्यामुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्या सुविधा मिळत आहे. आता व्हॉट्सअपवर एआय चॅटबॉटचा शॉर्टकट देण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे युजरचा व्हॉट्सअपचा वापरण्याचा आनंद द्विगुणित होणार आहे.

WhatsApp मध्ये आता AI चॅटबॉट फिचरची मजा, या युजरला मिळणार फायदा
whatsappImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 3:47 PM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : व्हॉट्सअपचा वापर करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मेटा कंपनीने WhatsApp चा वापर करणाऱ्यांसाठी नवीन एआय पॉवर्ड चॅटकरीता नवीन शॉर्टकर्ट दिला आहे. सुरुवातीला मार्क झुकरबर्ग यांनी ही सुविधा केवळ बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी लवकरच इतर युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध करणार आहे. चला पाहूया एआय पॉवर्ड चॅटबॉटमध्ये काय फिचर पहायला मिळणार आहेत.

व्हॉट्सअपचा नवीन एआय पॉवर्ड चॅटबॉट काय ?

एंड्रोइड व्हर्जन 2.23.24.26 साठी नवीन व्हॉट्सअप बीटामध्ये एक वेगळा शॉर्टकट पहायला मिळणार आहे. युजरला नवीन चॅट सुरु करण्यासाठी एक वेगळा आयकॉन पाहायला मिळणार आहे. तुम्ही या आयकॉनच्या मदतीने हा नवीन शॉर्टकट एआय चॅटमध्ये सरळ प्रवेश करायला मदत करणार आहे. नव्या फिचर आल्याने कॉन्टॅक्ट लीस्टमध्ये नेव्हीगेशनची गरज समाप्त होणार आहे. कंपनीने एका रणनीतीनूसार यास चॅट टॅबमध्ये ठेवले आहे. त्यामुळे युजरला नवीन टूलबाबत चांगल्या प्रकारे माहीती मिळणार आहे.

केव्हापासून सुरु होणार नवा अपडेट

सध्या या नव्या फिचरचे टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की नेमकी ही सुविधा कधी सुरु होईल. WaBetaInfo च्या एका रिपोर्टनूसार जे लोक व्हॉट्सअपच्या बीटा प्रोग्रॅमचा भाग आहेत ते सर्व या नव्या फिचरची टेस्टिंग करु शकतील. आतापर्यंत हे फिचर्स सुरुवातीला व्हाट्सअपच्या पब्लिक व्हर्जनमध्ये आलेले नाही. युजर नेहमी गुगल प्ले स्टोअरवर बीटा प्रोग्रॅम चेक करू शकतात.

व्हॉट्सअपने आणले अनेक जबरदस्त फिचर्स

गेल्याकाही महिन्यात व्हॉट्सअपने चॅट लॉक, एक एचडी फोटो ऑप्शन, मॅसेजसाठी एडिटींग बटण, स्क्रीन शेअरिंग सारखे फिचर्स आणले आहेत. हे सर्व व्हॉट्सअपचे महत्वपूर्ण फिचर्स आहेत. जे लोकांसाठी महत्वाचे आहेत. व्हॉट्सअप एका व्हॉट्सअपवर दोन मोबाईल क्रमांक वापरण्याचे फिचर देखील आणत आहे, ही सुविधा सध्या बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.