रेडमी नोट 6 प्रोच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट

मुंबई : शाओमीने स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रोच्या 6 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत घट केली आहे. आता या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन Mi.com आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 4 जीबी मॉडलच्या किंमतीतही 2 हजार रुपयांची घट केली आहे आणि आता हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता […]

रेडमी नोट 6 प्रोच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट
Follow us
| Updated on: Jun 03, 2019 | 5:40 PM

मुंबई : शाओमीने स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रोच्या 6 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत घट केली आहे. आता या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन Mi.com आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 4 जीबी मॉडलच्या किंमतीतही 2 हजार रुपयांची घट केली आहे आणि आता हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. हा फोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केला होता.

कंपनीने नुकतेच रेडमी नोट 7 प्रो लाँच केला आहे. फोनचेमध्ये नॉच डिस्प्ले, ड्युअल सेल्फी कॅमेरा, P2i वॉटर आणि 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी स्मार्टफोनवर ऑफर्स

रेडमी नोट 6 प्रो खरेदीवर mi.com वर नो कॉस्ट ईएमआय देण्यात आली आहे. याशिवाय 2 हजार 400 रुपयांचा इन्स्टन्ट कॅशबॅक आणि 6TB जिओ डेटा बेनिफिट्स मिळत आहे. तसेच एक्सिस बँक कार्डचा वापर केला तर 10 टक्के डिस्काऊंटही दिला जात आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

  • 6.26 इंचाचा डिस्प्ले, गोरिल्ला ग्लास
  • 1.8 गीगाहर्टज ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर
  • 4 आणि 6 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज
  • 4000mAh बॅटरी क्षमता
  • बॅटरी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी
  • फिंगर प्रिंट आणि इन्फ्रारेड सेन्सर
  • अँड्रॉईड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.