Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 MP चा कॅमेरा असलेला फोन लाँच करणार Xiaomi, जबरदस्त फिचर्सचा धमाकेदार फोन

स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. Xiaomi लवकरच 200MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या काय आहेत फिचर्स

200 MP चा कॅमेरा असलेला फोन लाँच करणार Xiaomi, जबरदस्त फिचर्सचा धमाकेदार फोन
200 MP Camera Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 3:15 PM

मुंबई, तुम्ही जर स्मार्टफोनचे चाहते आहात आणि त्यात कॅमेरा फिचर तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर या स्मार्टफोनबद्दल तुम्ही नक्की चिचार कराल.  Xiaomi लवकरच 200MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी त्याची Xiaomi 12T सीरीज पुढील आठवड्यात लॉन्च करणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी स्टँडर्ड आणि प्रो हे दोन स्मार्टफोन व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. प्रो व्हेरियंटमध्ये, तुम्हाला 200MP कॅमेरा सेटअप मिळेल. जाणून घेऊया त्याचे तपशील.

कधी होणार लाँच?

Xiaomi दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या नवीन प्रोडक्ट्ला  कंपनी त्यांना Xiaomi 12T सीरीज अंतर्गत लॉन्च करेल. त्यांची नावे Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro असतील. कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन 4 ऑक्टोबरला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

भारतात हे मॉडेल कधी लॉन्च होतील याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. 4 ऑक्टोबर रोजी कंपनी भारतात रेडमी टॅब्लेट लॉन्च करत आहे.  कंपनी  Xiaomi 12T सीरीजबद्दल जास्त माहिती दिलेली नाही, परंतु याच्याशी संबंधित अनेक लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

नुकत्याच लीक झालेल्या तपशीलांमध्ये, फोनचे डिझाइन आणि मुख्य वैशिष्ट्ये समोर आली आहेत.  200MP कॅमेरा हे या सीरिजचे वैशिष्ट्य असणार आहे. चला जाणून घेऊया या फोनमध्ये काय खास असू शकते.

Xiaomi 12T मध्ये काय असेल खास

Xiaomi च्या आगामी दोन्ही फोन्सची रचना सारखीच असेल. दोघांमधील मुख्य फरक हा हार्डवेअर असेल. रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 12T ला MediaTek Dimensity 8100 चिपसेट मिळेल. यामध्ये 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, जो 8MP आणि 2MP च्या दोन लेन्ससह येईल.

बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली.
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले.
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने.
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश.
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन.
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी.
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट.
बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत
बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत.