दीपावली 2024

दीपावली 2024

दिव्यांचा सण असणारा दीपावली हा भारतीयांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. हिंदू धार्मिक उत्सवांमध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. प्रकाशाचा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे हा सण प्रतीक आहे. या सणाचे महत्त्व सांगणारे विशेष लेख येथे आहेत.

पवार कुटुंबात पाडव्यातील फुटीनंतर आता भाऊबीज झाली का? अजित पवार सुप्रिया सुळेंकडे जाणार की नाही? स्पष्टच सांगितले

पवार कुटुंबात पाडव्यातील फुटीनंतर आता भाऊबीज झाली का? अजित पवार सुप्रिया सुळेंकडे जाणार की नाही? स्पष्टच सांगितले

bhaubeej celebrates in baramati: कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. जेव्हा काही फॅमिली कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊ. आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. आता ते कधी जुळणार नाहीत. युगेंद्र पवार यांना दिलेली उमेदवारी आम्हाला आवडलेली नाही.

पवार कुटुंबात जुना पाडवा कसा होत होता… अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रश्नाला दिले उत्तर

पवार कुटुंबात जुना पाडवा कसा होत होता… अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रश्नाला दिले उत्तर

जुन्या पत्रकारांना माहिती असले पहिल्यापासून म्हणजे आमचे आजी-अजोबा असल्यापासून लोक काठेवाडीत भेटण्यास येत होते. ही जुनी पद्धत आहे. त्यानंतर बारामतीत जमीन घेतली गेली. गोविंद बाग हे घर बांधले गेले. मग त्या ठिकाणच्या लोकांना लांब यावे लागू नये म्हणून गोविंद बागेत पाडवा साजरा सुरु झाला.

पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट…शरद पवार स्पष्टच बोलले…”तर मला…”

पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट…शरद पवार स्पष्टच बोलले…”तर मला…”

Baramati Diwali Padwa : राज्यातील आणि देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु विधानसभा निवडणूक संपल्यानंतर दोन महिन्यात या योजनाचे काय होणार? हे स्पष्ट होईल.

बावनकुळे रमले फटाके खरेदीत; मुलगा संकेत, सून अनुष्का, नातवंड, मुलगी, जावई यांच्यासह दिवाळी सेलिब्रेशन

बावनकुळे रमले फटाके खरेदीत; मुलगा संकेत, सून अनुष्का, नातवंड, मुलगी, जावई यांच्यासह दिवाळी सेलिब्रेशन

चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. "माझ्या मुलीची ही पहिली दिवाळी आहे. आणि साहेब वेळ देतात. आम्ही सोबत फटाके फोडणार. परिवार एकत्र राहणार", असं संकेत बावनकुळे म्हणाले. यावेळी बावनकुळे यांच्या सून अनुष्का यांनीदेखील प्रतिक्रिया दिली.

Diwali 2024 : आज ‘या’ राज्यांत साजरी होणार दिवाळी, पूजेसाठी किती मिनिटं मुहूर्त.?

Diwali 2024 : आज ‘या’ राज्यांत साजरी होणार दिवाळी, पूजेसाठी किती मिनिटं मुहूर्त.?

Laxmi Puja : दिवाळीच्या सणाला धूमधडाक्यात सुरूवात झाली आहे. काही राज्यांमध्ये काल, अर्थात 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांमध्ये दिवाळी आज 1 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल. अमावस्या तिथीच्या शेवटी लक्ष्मीपूजनाची सांगता होईल.

फटाक्यांपासून डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी ‘या’ कृतींचे पालन करा

फटाक्यांपासून डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी ‘या’ कृतींचे पालन करा

दिवाळीत फटाक्यांचा वापर करताना होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतीपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे कसे रक्षण करावे याविषयी महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. डोळ्यांना इजा झाल्यास तात्काळ नेत्रतज्ज्ञाकडे जाणे, डोळे खाजवू नये, आणि फटाके वापरताना काळजी घेणे यासारख्या महत्त्वाच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. सुरक्षित आणि आनंददायी दिवाळी साजरी करण्यासाठी फटाक्यांचा योग्य वापर कसा करावा? याचीही माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली आहे.

Diwali 2024 : उद्या की परवा , धनत्रयोदशी नेमकी कधी ? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Diwali 2024 : उद्या की परवा , धनत्रयोदशी नेमकी कधी ? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Dhanteras 2024 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडी, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

Diwali 2024 : स्वत:च्या हातांनी बनवलेल्या या वस्तूंनी दिवाळीत वाढवा घराची शोभा

Diwali 2024 : स्वत:च्या हातांनी बनवलेल्या या वस्तूंनी दिवाळीत वाढवा घराची शोभा

दिवाळी सण येताच लोकांच्या मनात उत्साह दिसतो. कित्येक दिवस आधीपासूनच साफसफाई करून, दिवाळीच तयारी सुरू केली जाते. रांगोळी, आकाशकंदिल, पणत्या, दिवे, फटाके आणि फराळ.. दिवाळीची मजा वाढवतात. घरी बनवलेल्या काही खास वस्तूंनी तुम्ही घर सजवू शकता.

Diwali 2024: दिवाळीपूर्वी घराबाहेर काढा ‘हे’ सामान, लक्ष्मी होईल प्रसन्न

Diwali 2024: दिवाळीपूर्वी घराबाहेर काढा ‘हे’ सामान, लक्ष्मी होईल प्रसन्न

Diwali Festival : दिवाळी हा सण लक्ष्मीच्या आगमनाचा सण आहे. या दिवशी घराची साफसफाई करून काही विशेष उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. असे मानले जाते की घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरात सुख-समृद्धी येते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.