मालदीव
मालदीव हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आशिया खंडातील सर्वात लहान देश आहे. मालदीवमध्ये अंदाजे 1,190 छोटे बेट आहेत. जे अंदाजे 90,000 चौरस किलोमीटर परिसरात पसरवे आहे. मालदीव हा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच मालदीव हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मालदीवची लोकसंख्या जवळपास 4 लाख 30 हजाराच्या आसपास आहे.