Mirae Asset MF
Smart Beta ही एक प्रकारची स्ट्रॅटजी आहे, ज्यात फंड मॅनेजर काही विशिष्ट घटकांच्या (फॅक्टर्स) आधारे निवडक स्टॉक्स निवडतात. स्मार्ट बीटा स्ट्रॅटजीमध्ये कोणत्या घटकांच्या आधारे स्टॉकची निवड केली जाते? आणि साध्या इंडेक्स फंडच्या तुलनेत याचे परतावे कसे असतात?
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हा एक कमी खर्चाचा गुंतवणूक पर्याय आहे. त्याचे एक्सपेंस रेश्यो म्हणजेच फंड व्यवस्थापित करण्यासाठी घेतली जाणारी वार्षिक फी, ती सक्रिय म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी असते. कमीत कमी खर्च असलेल्या ETF ने कसे फायदे होऊ शकतात?
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) ही एक पॅसिव्ह गुंतवणूक आहे. ETF खरेदी करण्याची योग्य वेळ काय आहे? बाजारातील चढ-उतार यावरून ETF मध्ये गुंतवणूक कधी करावी? 5-10 वर्ष किंवा 2-3 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते का? हे समजून घेऊया.
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हे एखाद्या कंपनीच्या शेअर्सप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात. ETF खरेदी आणि विक्री कुठून करू शकता? आणि ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Demat Account असणे आवश्यक आहे का?
निवेश करण्याबाबत अनेक लोकांच्या मनात नेहमी गोंधळ असतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी का? की थेट शेअर्समध्ये? अशा लोकांसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजेच गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ETF म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?