मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती हे एक नावाजलेले भारतीय अभिनेताआहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
“.. तर बंगालमध्ये हिंदू नामशेष होतील”; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं वक्तव्य
स्थानिक असल्याने त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसविरुद्ध भाजपच्या निवडणूक प्रचाराला चालना दिली. पश्चिम बंगालमधील पुढील विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी 2026 मध्ये मार्च ते एप्रिलदरम्यान होणार आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 29, 2025
- 9:40 am