नितीश कुमार

नितीश कुमार

नितीश कुमार हे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. जनता दल (संयुक्त) या राजकीय पक्षाचे पक्षाध्यक्ष असलेले नितीशकुमार भारतामधील अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. जनता दलामधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये कृषी राज्यमंत्र्यांची भूमिका निभावली. त्यांनी 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री इत्यादी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. 2005 पासून ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. 

Read More
Sanjay Raut : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर मोदी सरकार ‘या’ तीन पक्षांचा गेम करणार, पक्ष फोडण्याचं काम सुरू, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर मोदी सरकार ‘या’ तीन पक्षांचा गेम करणार, पक्ष फोडण्याचं काम सुरू, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Big Statement : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आले आहे. संजय राऊतांच्या एका दाव्याने देशातील राजकारण कोणतेही वळण घेऊ शकते, याचे संकेत मिळत आहेत. या तीन पक्षांना मोठा धोका असल्याचा त्यांचा दावा आहे.

Prashant Kishore : म्हणूनच तर मोदींच्या पायावर घातले त्यांनी लोटांगण, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना काढले सोलपटून

Prashant Kishore : म्हणूनच तर मोदींच्या पायावर घातले त्यांनी लोटांगण, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना काढले सोलपटून

Prashant Kishore Attack on CM Nitish Kumar : लोकसभा निवडणूक प्रचारात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय धरले होते. तर मोदींना एनडीएचे नेते घोषीत केल्यावर हीच कृती केली होती. त्यावरुन प्रशांत किशोर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Nitish Kumar : मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीचा मोठा गेम उघड; नितीश कुमार यांना दिली पंतप्रधान पदाची ऑफर

Nitish Kumar : मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीचा मोठा गेम उघड; नितीश कुमार यांना दिली पंतप्रधान पदाची ऑफर

Nitish Kumar on Congress : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांच्याकडून काँग्रेसला अजूनही मोठी आशा आहेत. नितीश कुमार कोलांट उडी घेऊन टुणकन इंडिया आघाडीत येतील आणि केंद्रात सत्ता स्थापन करता येईल असे त्यांना वाटत आहे. पडद्यामागे घडामोड काय?

Narendra Modi : नितीश कुमार यांचे मोदींच्या पायाला हात लावू दर्शन, मोदी झाले संविधानासमोर नतमस्तक; दोन चित्र ज्याची दिवसभर चर्चा

Narendra Modi : नितीश कुमार यांचे मोदींच्या पायाला हात लावू दर्शन, मोदी झाले संविधानासमोर नतमस्तक; दोन चित्र ज्याची दिवसभर चर्चा

NDA Alliance Meeting LIVE : नरेंद्र मोदी यांची आज एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तर दोन दिवसांत केंद्रात एनडीए सरकार येत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीतील दोन घटनांनी देशाचे लक्ष वेधले. त्याची दिवसभर चर्चा होती.

Explainer : NDA ला का झटका देऊ शकतात नितीश बाबू आणि चंद्रबाबू नायडू, भाजपसोबत घरोब्याचे कारण पण घ्या जाणून

Explainer : NDA ला का झटका देऊ शकतात नितीश बाबू आणि चंद्रबाबू नायडू, भाजपसोबत घरोब्याचे कारण पण घ्या जाणून

Nitish Kumar-Chandrababu Naidu Kingmaker : लोकसभेचा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित होता. पण जनतेचा कौल त्यांना चाचपता आला नाही. आता नितीश बाबू -चंद्रबाबू नायडू किंगमेकर ठरले आहे. ते एकतर भाजपसोबत असतील अथवा वेगळी वाट निवडतील, हे आहे कारण

भाजपवर दबाव सुरू, नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या ‘त्या’ मागणीने मोदींना टेन्शन, मिलीजुली सरकारचा ट्रेलर सुरू

भाजपवर दबाव सुरू, नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या ‘त्या’ मागणीने मोदींना टेन्शन, मिलीजुली सरकारचा ट्रेलर सुरू

Chandrababu Naidu-Nitish Kumar : लोकसभा निकालात एनडीएने आघाडी घेऊनही भाजपला बहुमताचा आकडा गाठताना मोठी दमछाक झाली. त्यातच आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे किगमेकर ठरणार आहेत. या दोघांच्या भूमिकेने एनडीएमध्ये दबावतंत्राचा अध्याय सुरु होणार आहे.

‘मुलाच्या नवसापोटी, पैदा केली नऊ-नऊ मुलं’, नितीश कुमार हे लय वंगाळ बोलून गेले

‘मुलाच्या नवसापोटी, पैदा केली नऊ-नऊ मुलं’, नितीश कुमार हे लय वंगाळ बोलून गेले

Nitish Kumar Personal Attack : लोकसभेच्या रणधुमाळीत तिखट शाब्दिक हल्ले सुरु आहेत. अनेक नेते एकमेकांवर घणाघात करत आहेत. तर काहींचा टीका करताना केव्हा तोल सुटतो, हे त्यांच्या पण लक्षात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा असाच तोल ढळला आहे.

माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.