रक्षाबंधन 2024

रक्षाबंधन 2024

हिंदू धर्मात श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यसाठी त्याच्या मनगटावर राखी बांधतात. राखी हा पावन सण भावंडांच्या नात्याला अधिक घट्ट करून सुख-समृद्धीचे वरदान देतो. या पवित्र दिवशी सर्व बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणींची रक्षा करण्याचे वचन देतात. हा सण भावंडांमधील प्रेम, अटूट विश्वास आणि नाते अधिक घट्ट करतो. या दिवशी राखी बांधण्यासोबतच मिठाई वाटली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी घरात उत्सवाचे वातावरण असते. रक्षाबंधन हा केवळ एक सणच नाही, तर हा भावंडांमधील नाते अधिक घट्ट करण्याचे एक साधन देखील आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळात राखी बांधू नये. धार्मिक शास्त्र आणि मुहूर्त शास्त्रात भद्रा काळाला अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त असणे खूप आवश्यक मानले जाते.

Read More
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.