नोकरदार
कामाच्या तासांची पर्वा न करता केलेल्या कष्टायची ज्याला निश्चित वेतन दिलं जातं, त्याला नोकरदार असं म्हटलं जातं. नोकरदार साधारणपणे आठवड्यात 40 तास काम करतात. त्यांना ओव्हर टाइम लागू होत नाही. नोकरदारांना महिन्याला किंवा आठवड्याला ठरलेला पगार दिला जातो. खासगी आणि सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना नोकरदार म्हटलं जातं. त्यांना पीएफपासून विविध सुविधांचा लाभ दिला जातो.