Video | 19 वर्षाचा मुलगा डान्स करताना पडला, त्यावेळी सगळ्यांना वाटलं डान्स करतोय…, व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?
लग्नाचं ते रिसेप्शन होतं अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. अचानक मृत्यू झाल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं, त्यावेळी त्यांनी नातेवाईक ढसाढसा रडले.
हैदराबाद : सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) होतात. त्यामधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल होतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका मुलाचा मृत्यू (boy death) झाला आहे. ज्यावेळी लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला आहे. त्यावेळी त्यांनी त्या व्हिडीओला कमेंट केली आहे. तो मुलगा एका लग्न समारंभात नाचत आहे, त्यावेळी हा अचानक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या जेवण करीत असताना, डान्स करीत असताना किंवा मंदीरात डोके टेकवत असताना अनेकांचा मृत्यू झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो महाराष्ट्रातील आहे. तो एका नातेवाईकाच्या लग्नासाठी हैदराबादला गेला होता. ज्या गावात ही दुर्घटना घडली आहे, ते ठिकाणी हैदराबादमधून २०० किलोमीटर लांब आहे. आपल्या नातेवाईकाच्या लग्नात तो जोरात डान्स करीत आहे. अचानक तो जमीनीवर कोसळतो. त्यावेळी सगळ्यांना वाटतं तो डान्स करतोय, नंतर नातेवाईक त्याला उठवण्यासाठी जातात, पण त्याचा मृत्यू झाल्याचं समजतं. अचानक मृत्यू झाल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
लग्नाचं ते रिसेप्शन होतं अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. अचानक मृत्यू झाल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं, त्यावेळी त्यांनी नातेवाईक ढसाढसा रडले. तो त्याच्या आवडीच्या गाण्यावर जोरात डान्स करीत होता. त्यावेळी अचानक पडला. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
19 year old Muthyam from #Maharashtra died of sudden cardiac arrest while dancing in a wedding in #Telangana pic.twitter.com/k6SRbZu1X4
— ABS (@iShekhab) February 26, 2023
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो अधिक खूश असल्याचं दिसत आहे. तो ज्यावेळी अचानक जमीनीवर पडला, त्यावेळी कोणाच्या लक्षात सुध्दा आलं नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ @iShekhab या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक लाख लोकांनी पाहिला आहे.