Amazing Video | चित्त्याचा पुर्ण ताकदीने शिकारीचा प्रयत्न, समोरच्या प्राण्याने चित्त्याला लोळवला, नंतर पाठलाग केला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तुम्हाला चित्ता आणि एका दुसऱ्या प्राण्याचं सुरु असलेलं भांडणं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये चित्ता घाबरुन कशा पद्धतीने पळून गेला आहे. हे पाहायला मिळत आहे.

Amazing Video | चित्त्याचा पुर्ण ताकदीने शिकारीचा प्रयत्न, समोरच्या प्राण्याने चित्त्याला लोळवला, नंतर पाठलाग केला
Amazing VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 12:01 PM

मुंबई : सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ (Amazing Fight Video) पाहायला मिळतात. त्यांचे व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे. दोन प्राण्यांमधील भांडणाचा व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतो असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. हरणा सारख्या दिसणाऱ्या प्राण्यावरती चित्ता एकदम तुटून पडतो. त्यावेळी समोरच्या प्राण्याकडे अधिक ताकद असल्यामुळे चित्त्याचा नाइलाज झाल्याचं व्हिडीओत (trending video) दिसत आहे. त्या प्राण्याने चित्त्याला पायाने लाथाडले आहे. त्या व्हिडीओ (viral video) संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

चित्त्याचा नाईलाज झाला

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसेल. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक चित्ता हरणासारख्या दिसणाऱ्या प्राण्यावरती हल्ला करीत आहे. ज्यावेळी चित्ता हल्ला करतो. त्यावेळी तो प्राणी त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. चित्ता ताकदीने कमजोर असल्याची जाणीव झाल्यानंतर तो प्राणी त्याला लाथा घालायला सुरुवात करतो. चित्त्याला नाईलाज झाल्यामुळे तो प्राण्याला सोडून देतो. त्यानंतर तिथं काही पर्यटकांच्या गाड्या आल्या आहे. चित्ता घाबरुन इकडं तिकडं पळत आहे, त्याचवेळी तो प्राणी चित्त्याच्या पाठी लागला आहे. आपण अनेकदा वाघ, चित्ता आणि बिबट्या या प्राण्यांना हल्ला करीत असताना पाहतो. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिका जंगलातील असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Martin (@kimathiweru)

व्हिडीओ लोकांना अधिक आवडला

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवरती kimathiweru या खात्यावरुन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. चित्ता आणि हरणासारख्या दिसणाऱ्या प्राण्याच्या व्हिडीओला ६१ हजार लोकांनी लाईक केले आहे. काही लोकं व्हिडीओ पाहून त्यावरती चांगल्या वाईट अशा प्रतिक्रिया देत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.