Video : चालत्या गाडीवरून उडी मारणारा हाच तो स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तिमान!, काही सेकंदाचा व्हीडिओ तुम्हाला वेड लावेल…

एका जिद्दी माणसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक गाडी रस्त्यावरून जाताना दिसत आहे. हा माणूस अचानकपणे चालत्या गाडीवरून बिंधास्तपणे उडी मारतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : चालत्या गाडीवरून उडी मारणारा हाच तो स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तिमान!, काही सेकंदाचा व्हीडिओ तुम्हाला वेड लावेल...
गाडीवरून मारली उडी व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:50 AM

मुंबई : आपल्या सगळ्यांनाच जरा काहीतरी हटके करावंस वाटतं. सुपरमॅन (Superman), स्पायडरमॅन (Spiderman), शक्तिमानसारखं (Shaktiman) इकडून तिकडे उड्या माराव्यात, असं वाटतं. पण आपल्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट आपण करू शकू असं नाही. पण काही माणसं ही जिद्दी असतात. त्यांच्या मनातल्या इच्छा ते पूर्ण करतात. अशाच एका जिद्दी माणसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हीडिओमध्ये एक गाडी रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याच्या टपावर एक माणूस बसलेला दिसत आहे. गाडी एका पुलावरून जाताना दिसते. इतक्यात अनपेक्षित काही घडतं. टपावर बसलेला हा माणूस अचानकपणे चालत्या गाडीवरून बिंधास्तपणे उडी मारतो. खाली खोल दरी दिसतेय.उडी मारल्यावर त्याचं पॅराशूट ओपन होतं. आणि तो हवेत तरंगायला लागतो. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक गाडी रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याच्या टपावर एक माणूस बसलेला दिसत आहे. गाडी एका पुलावरून जाताना दिसते. इतक्यात अनपेक्षित काही घडतं. टपावर बसलेला हा माणूस अचानकपणे चालत्या गाडीवरून बिंधास्तपणे उडी मारतो. खाली खोल दरी दिसतेय.उडी मारल्यावर त्याचं पॅराशूट ओपन होतं. आणि तो हवेत तरंगायला लागतो. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Luxury-Travel-Adventure या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी लाईक करत आपली पसंती दिली आहे. काहींनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहीनी या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.”अप्रतिम, असं धाडसं खरोखरच आश्चर्यकारक आहे. माझ्या मनातही असं काही करण्याची इच्छा आहे पण ते प्रत्यक्षात करता येत नाही”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर काहींनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या

Video : मंदिरात चोरी करायला गेला आणि खिडकीत अडकला, नेटकरी म्हणतात, “जैसे कर्म तैसे फळ!”

Video: मला माझ्या ‘डॉगी’सारखं दिसायचंय म्हणत चिमुकलीने केला मेकअप, पाहा खळखळून हसायला लावणारा व्हीडिओ…

Nagin Real Stories : चाहे तेरे पिछे पडे जग छोडना, त्यानं नागाला संपवलं, नागिनीनं बदला घेतला, एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.