Watch | याला म्हणतात खरा ‘हेवी ड्रायव्हर’, रिव्हर्स ऑटो रिक्षा चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Viral Video : रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पर्धेत एक दुर्घटना सुध्दा घडली असल्याची माहिती मिळाली आहे. रिक्षा चालकाचे गाडीवरील नियंत्रण बिघडल्याने रिक्षा पलटी झाली.

Watch | याला म्हणतात खरा 'हेवी ड्रायव्हर', रिव्हर्स ऑटो रिक्षा चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
A reverse auto rickshaw driving competition was organised at Haripur village, Sangli on the occasion of Sangameshwar Yatra todayImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 12:18 PM

सांगली : आतापर्यंत आपण सोशल मीडियावर (Social media) रिक्षा अनेक व्हायरल व्हिडीओ (Viral Video) पाहिले आहेत. आज तुम्ही एक असा व्हिडीओ पाहणार आहात की, एकदा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहणार आहात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ रिव्हर्स ऑटो रिक्षा (reverse auto rickshaw) ड्रायव्हिंग स्पर्धेतील आहे. त्या व्हिडीओत तुम्हाला रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पीडने चालताना दिसत आहेत, त्याचबरोबर चालक ऑटो रिक्षा स्पीडने चालवत आहे.

रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पर्धा पाहायला अनेक लोक हजर आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संगमेश्वर जवळील सांगली जिल्ह्यातील हरिपूर गावच्या यात्रेत स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा पाहायला शेकडोच्या संख्येने लोकं जमली होती.

हे सुद्धा वाचा

रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पर्धा मनोरंजन म्हणून आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पर्धा पाहायला लोक अधिक उत्साही असतात. देशभरातील रिक्षा चालक या स्पर्धेत सहभागी होतात. त्याचबरोबर स्पर्धा पाहायला आलेले लोकं मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होती.

रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पर्धेत एक दुर्घटना सुध्दा घडली असल्याची माहिती मिळाली आहे. रिक्षा चालकाचे गाडीवरील नियंत्रण बिघडल्याने रिक्षा पलटी झाली.

रिव्हर्स ऑटो रिक्षा स्पर्धा पाहायला लोकांना अधिक आवडते. सांगली जिल्ह्यातील हरिपुर गावात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. ही स्पर्धा केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी आयोजित केली जाते. अशा पद्धतीचं ड्राइविंग रस्त्यावर कधीही करु नका. अशी गाडी चालवल्याने गुन्हा दाखल होऊ शकतो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.