akshay kumar tobacco controversy : आता फी परत न केल्याने खिलाडी अक्षय झाला ट्रोल, चाहते म्हणाले, पैसे परत कर, जाहिरात थांबव
akshay kumar tobacco controversy : आपल्या फिटनेसमुळे ओळखला जाणारा अक्षय कुमार (akshay kumar) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तसेच सध्या तो आपल्या चाहत्यांच्या रडावर आला असून ते त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. खिलाडी अक्षय एका तंबाखू (tobacco) ब्रँडच्या जाहिरातीमुळे अडचणी आला आहे. त्या जाहिरातीवरून अक्षयने या आधीच माफी मागीतली होती. मात्र चाहत्यांना ते मान्य […]
akshay kumar tobacco controversy : आपल्या फिटनेसमुळे ओळखला जाणारा अक्षय कुमार (akshay kumar) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तसेच सध्या तो आपल्या चाहत्यांच्या रडावर आला असून ते त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. खिलाडी अक्षय एका तंबाखू (tobacco) ब्रँडच्या जाहिरातीमुळे अडचणी आला आहे. त्या जाहिरातीवरून अक्षयने या आधीच माफी मागीतली होती. मात्र चाहत्यांना ते मान्य नाही. उलट चाहत्यांनी अक्षयच्या माफिनाम्यावरच आता प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी अक्षयला सोशल मिडियावर (social media) प्रश्न विचारायला सुरूवात केली असून तेथे त्याच्या माफिनाम्यावरून ट्रोल केलं जात आहे. तसेच सोशल मिडिया युजर्संनी अक्षयने या जाहिरातीसाठी घेतलेली रक्कम परत न केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यांनी शुल्क परत करावे आणि जाहिरात बंद करावी, असे म्हटले आहे.
अक्षय कुमारने माफी मागितली
अक्षय कुमारने गुरुवारी तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये सामील झाल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली. तसेच त्यावर एक लांब आणि विस्तृत पोस्ट लिहिली. इतकेच काय स्वत: माफिची पोस्ट करून तोच आडकला आहे. पोस्टमध्ये अक्षयने लिहिले आहे की, मी माझ्या तमाम चाहत्यांची माफि मागतो. जे माझे शुभचिंतक आहेत. मागिल काही दिवसांपासून लोकांनी मला केलेल्या प्रश्नांमुळे मी हादरलो आहे. मी आपल्याला सांगू इच्छीतो की, मी कधीही तंबाखूचे समर्थन केले नाही. आणि करणारही नाही. विमल इलायची बरोबर मी जोडलो गेल्याने तुमच्या भावना तिव्र झाल्या. मी तुमच्या भावनांचा आदर करतो. तसेच या जाहिरातीतून मिळणारी रक्कम मी चांगल्या कामात लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कायद्यामुळे ही जाहिरात सुरूच राहिल. अक्षय कुमारच्या याच ओळ यूजर्सनी पकडत अक्षयचा हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हे सिद्ध करत लोकांनी अभिनेत्याची एक जुनी जाहिरात पोस्ट केली आहे.
चला तर मग पाहुया चाहत्यांनी काय म्हटलं आहे ते…
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
अक्षय जी, if u really realise and feeling sorry, then u must return the all the endorsement fee u accepted and legally bind the company to stop airing the add.. here money is not imp, but stopping of the प्रचार of tobacco product is important
Return the fee to vimal & stop ad
— Amit Verma (@iamamitverma7) April 21, 2022
Hypocrisy ka dusra naam Akshay Kumar
First left the citizenship of the country for money, RW became a slave to go ahead of the khans in Bollywood. After earning money from BABA and vimal brand, now said sorry. For Akshay Kumar “Money is everything” https://t.co/Dwp15YGMYW
— Lord Badas (@MrSalmania) April 21, 2022
Paise to mil gaye na bhai. Kise pta kitne mile aur kitne contribute kroge. Tobacco mat khao yesi add banao aur TV pe chalao jabtak aapki Vimal Ki add chalegi tabtak. Ye sorry bolnese kya hoga. TV dekhnevale 10000 log he to twiter dekhnevale sirf 2. Ye sorry TV valoko nahi dikhega
— vicky chaudhari (@chaudhari433) April 21, 2022