VIDEO | आफ्रिकन मुलांनी केला असा धमाकेदार स्टंट, व्हिडीओ व्हायरल
सध्या एका मुलाच्या ग्रुपचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आफ्रिकन मुलांनी धमाकेदार स्टंट केल्यामुळे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : एकेकाळी रश्शी उड्या मारणे मुलीचा (game) आवडता खेळ होता. त्या खेळात दोन मुली रश्शी फिरवत असल्याचे पाहायला मिळायच्या. एक मुलगी रश्शी फिरवायची आणि दुसरी उड्या मारायची. पण हा विचार कधी केलाय का ? रश्शीच्या जागेवर मुलांना फिरवलं जायचं. त्याचं पध्दतीचा एक व्हिडीओ सोशल (video viral) मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या मुलांचा स्टंट (stunt video) पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या व्हिडीओ कमेंट सुध्दा केल्या आहेत.
Viral Bhayani च्या खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. nation infinity Africa यांचा हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओत काही आफ्रीकी मुलं आहेत. व्हिडीओचं कॅप्शन ‘आता मी काय पाहिलं’ असं आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलांचा ग्रुप पाहायला मिळत आहे. ती मुलं एकाला मुलाला गोल फिरवत आहेत. दुसरी मुलं तिथं उड्या मारीत आहेत. एवढेच नाही तर फिरण्याच्या खेळानंतर ते मूल वेगाने वरती फेकले जातं आहे. नंतर काही अंतरावर जाऊन पायावर उभं राहतं आहे. यानंतर सर्व मुले एकाच धूनवर जबरदस्त डान्स करुन दाखवत आहेत.
View this post on Instagram
आतापर्यंत त्या व्हिडीओला एक लाख लाईक मिळाल्या आहेत. मोठ्या संख्येत लोकांनी त्या व्हिडीओला खतरनाक असं म्हटलं आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, त्या मुलाला पाहा. तो खूपचं खतरनाक आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, ते त्याला जोरात फिरवत आहेत.