साखरपुड्याला नवरीला घातली अशी अंगठी, सुरू झाली वधू वरामध्ये हाणामारी, प्रकरण थेट कोर्टात

एक व्यक्तीचं एका महिलेवर खूप प्रेम होतं. त्यांची एंगेजमेंट देखील निश्चित झाली होती. मात्र त्यानंतर जे घडलं त्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती.

साखरपुड्याला नवरीला घातली अशी अंगठी, सुरू झाली वधू वरामध्ये हाणामारी, प्रकरण थेट कोर्टात
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 9:04 PM

एक व्यक्तीचं एका महिलेवर खूप प्रेम होतं. त्यांची एंगेजमेंट देखील निश्चित झाली होती. एंगेजमेंटच्या दिवशी वरानं आपल्या होणाऱ्या पत्नीला तब्बल 7 हजार डॉलर म्हणजे 59 लाख रुपयांची अंगठी घातली. मात्र एंगेजमेंट झाल्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. त्यानंतर त्या व्यक्तीनं संबंधित महिलेसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या होणाऱ्या पत्नीला सांगितली, तेव्हा त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं.भांडणाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. त्यानंतर त्या व्यक्तीनं आपलं लग्न मोडल्याचं जाहीर केलं.

लग्न तुटल्यानंतर त्या व्यक्तीनं आपल्या होणाऱ्या पत्नीकडे त्याने गिफ्त दिलेल्या अंगठीची मागणी केली. मात्र नवरीने ती अंगठी त्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. कोर्टाने या प्रकरणात निर्णय देताना म्हटलं की जर एंगेजमेंट तुटली असेल तर अशा स्थितीमध्ये अंगठी ज्याने खरेदी केली त्याला वापस देण्यात यावी. मग नात तुटण्यासाठी कोणाचीही चूक असू द्या.

समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण अमेरिकेत राहणाऱ्या ब्रूस जॉन्सन आणि कौरोलीन सेटिनो या जोडप्याचं आहे.कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार जॉन्सन आणि कौरोलीन यांच्यामध्ये 2016 साली प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी एकत्र सोबत अनेक ठिकाणी पर्यटन देखील केलं. ज्याचा सर्व खर्च जॉन्सन याने केला होता. त्याने आपल्या होणाऱ्या बायकोला अनेक महागडे गिफ्ट देखील दिले होते.

एंगेजमेंटसाठी 59 लाखांची अंगठी

दरम्यान त्यानंतर त्यांचा साखरपुडा ठरला. जॉन्सनने साखरपुड्यासाठी आपल्या पत्नीला गिफ्ट देण्यासाठी तब्बल 59 लाख रुपयांची अंगठी खरेदी केली. मात्र त्यानंतर त्यांचं लग्न रद्द झालं. प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर न्यायालयानं ती अंगठी जॉन्सला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.