Amazing Art : कलाकारानं साकारली अप्रतिम 3D रांगोळी; तुम्हीही म्हणाल, वाह, क्या टॅलेंट है!

Artist rangoli video : काहीतरी क्रिएटिव्ह (Creative) करण्याची हौस प्रत्येकाला असते. एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video) झाला आहे. एक कलाकार रांगोळीच्या माध्यमातून उत्तम अशी कलाकृती साकारत आहे. हा एक अप्रतिम व्हिडिओ आहे.

Amazing Art : कलाकारानं साकारली अप्रतिम 3D रांगोळी; तुम्हीही म्हणाल, वाह, क्या टॅलेंट है!
कलाकारानं साकारली थ्रीडी रांगोळीImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 7:30 AM

Artist rangoli video : काहीतरी क्रिएटिव्ह (Creative) करण्याची हौस प्रत्येकाला असते. मात्र ते सर्वांनाच जमेल असे नाही. चित्रकला, हस्तकला, शिल्पकला अशा विविध कलाकृती करण्यासाठी आपल्या हातांमध्ये तसे कौशल्य असायला हवे. या सर्व कला सरावाचा भाग आहेत. आपल्याला वाटले म्हणून एखादे शिल्प किंवा चित्र आपण नाही रेखाटू शकत. लहानपणापासूनच त्याची आवड आणि सराव असायला हवा. जेवढा सराव जास्त तेवढी कलाकृती उत्तम तयार होणार. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. या व्हिडिओंमधून कलाकाराची अप्रतिम कलाकृती आपल्याला पाहता येते. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video) झाला आहे. एक कलाकार रांगोळीच्या माध्यमातून उत्तम अशी कलाकृती साकारत आहे. हा एक अप्रतिम व्हिडिओ आहे.

थ्रीडी स्वरुपातील रांगोळी

व्हिडिओमध्ये पाहू शकता, की एक महिला कलाकार आधी जमिनीवर पेन्सिलने कच्चा आराखडा तयार करते. जी रांगोळी साकारायची आहे, ते चित्र जमिनीवर काढते. मग विविध रंगांच्या रांगोळीने कलाकृती साकारायला लागते. ही रांगोळी एक चिमुकली आणि तिच्या हातामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती अशास्वरुपाची असते. विशेष म्हणजे ही साधी रांगोळी नसून थ्रीडी स्वरुपातील रांगोळी आहे.

यूट्यूबवर अपलोड

हा अप्रतिम व्हिडिओ यूट्यूबवर आर्टिस्ट शिखा शर्मा (Artist Shikha Sharma) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. ‘TO BE AN ARTIST IS TO BELIEVE IN LIFE’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली असून केवळ 16 सेकंदांचा हा व्हिडिओ यूझर्सना खूप आवडत आहे. 16 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 634,350+ व्ह्यूज आहेत. त्यात वाढच होत आहे.

आणखी वाचा :

…आणि अशाप्रकारे कावळ्यानं वाचवला उंदराचा जीव! लोक म्हणतायत, मैत्री असावी तर अशी…

‘शांतपणे उभा होता ना बैल, काठीनं मारण्याची काय गरज होती?’ कसा शिकवला आजोबांना धडा? पाहा Viral video

मगरीला मिठी मारल्यानंतर लोक म्हणतायत, माणसाने अशा क्रूर प्राण्यांपासून दूर राहायला हवे! Video viral

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.