Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : कधीच सोडणार नाही तुझा हात..! जोडप्याचं प्रेम पाहून तुम्हीही गहिवरून जाल

Best Couple love Video : सध्या व्हॅलेंटाइन वीक (Valentine week) सुरू आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. तो एका वृद्ध जोडप्याशी (Elder couple) संबंधित आहे. यामधील वयोवृद्ध पती-पत्नीमधील प्रेम पाहून तुमचेही मन गहिवरून जाईल.

Viral Video : कधीच सोडणार नाही तुझा हात..! जोडप्याचं प्रेम पाहून तुम्हीही गहिवरून जाल
एकमेकांचा हात धरत चाललेले जोडपे
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 4:34 PM

Best Couple love Video : सध्या व्हॅलेंटाइन वीक (Valentine week) सुरू आहे. या दरम्यान प्रियकर-प्रेयसी एकमेकांना आनंद देण्यासाठी अनेक भेटवस्तू देतात. जे खरे प्रेम करतात, त्यांचे नाते इतके घट्ट असते की त्यांचे वय वाढले तरी त्यांचे प्रेम कधीच कमी होत नाही. असे म्हणतात, की वयाबरोबर खरे प्रेम करणारांचे एकमेकांविषयीचे आकर्षण वाढत जाते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ एका वृद्ध जोडप्याशी (Elder couple) संबंधित आहे. यामध्ये दिसणारे वयोवृद्ध पती-पत्नीमधील प्रेम पाहून तुमचेही मन गहिवरून जाईल. हा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे. व्हिडिओमध्ये हे वृद्ध जोडपे विमानात चढताना दिसत आहे. यादरम्यान, प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर पतीने पत्नीचा हात धरलेला दिसतो.

क्यूट जोडपे

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वृद्ध जोडपे एकमेकांचा हात अशाप्रकारे पकडून आहेत, की नवजात जोडपे एकमेकांचा हात धरत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही विमानात प्रवेश करताना दिसत आहेत. या दरम्यान, ते खूप हळू हळू पुढे जात आहेत. हा व्हिडिओ स्नेहा यादव नावाच्या यूझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हिडिओसोबत स्नेहा यादव यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की मला अशा सुंदर प्रवाशांना विमानात पाहायला आवडते. आमच्या पिढीसाठी हा एक मोठा धडा आहे. जेव्हा जेव्हा मी अशा जोडप्यांना हात धरताना पाहते तेव्हा माझ्यासाठी खूप गोड अनुभव असतो. हा व्हिडिओ इतका क्यूट आहे, की त्याला आतापर्यंत 1 मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याचवेळी लोक व्हिडिओवर छान कमेंटही करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ????? ??????? (@__ssneh__)

आणखी वाचा : 

आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला ‘हा’ Dance video होतोय Viral

Shocking driving : धोकादायक वळणावर असा काही Car Stunt केला; की यूझर्स म्हणाले, याला पुरस्कार द्या.. पाहा Video

Little child viral video : Alexaनं गाणं ऐकवल्यानंतर किती सुंदर डान्स करतोय ‘हा’ चिमुकला

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.