Viral : सर्वकाही ठीक चालू असेल तर मी येवू ना शहरात? AjayDevgn याला टॅग करत Anand Mahindra यांनी केलं Tweet

Anand Mahindra tweet : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) जाहिरातीदरम्यान रागावल्याचे ट्विट केले होते. आता महिंद्रांचे नवे ट्विट आता व्हायरल (Viral) होत आहे. हे ट्विटही विनोदी (Funny) आहे आणि सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Viral : सर्वकाही ठीक चालू असेल तर मी येवू ना शहरात? AjayDevgn याला टॅग करत Anand Mahindra यांनी केलं Tweet
अजय देवगण, आनंद महिंद्रा
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 1:48 PM

Anand Mahindra tweet : सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अलिकडेच अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) जाहिरातीदरम्यान रागावल्याचे ट्विट केले होते. त्यानी ट्विटरवर अजयचा एक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना सांगितले, की असे दिसते की आता आपल्याला शहर सोडावे लागेल. अजय देवगणनेही उद्योगपती महिंद्रला उत्तर देताना लिहिले, की ‘आनंद महिंद्रा… मी तुमच्याकडे येतोय.’ आम्ही तुम्हाला सांगतो, की दोन्ही सेलिब्रिटींमध्ये सर्व काही ठीक चालले आहे. अभिनेत्याचा राग येण्याचा व्हिडिओ महिंद्रा ट्रकच्या जाहिरातीचा एक भाग होता. अजय देवगण महिंद्रा ट्रक आणि बसचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. सध्यातरी या दोन्ही सेलिब्रिटींमध्ये ट्विटरवर जोरदार मौज सुरू आहे. याप्रकरणी उद्योगपती महिंद्रांचे नवे ट्विट आता व्हायरल (Viral) होत आहे. हे ट्विटही विनोदी (Funny) आहे आणि सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

अजय देवगणला केले टॅग

ट्विटरवर सुरू असलेल्या या विनोदी भांडणात उद्योगपती महिंद्रा यांनी अभिनेता अजय देवगणला टॅग करत ट्विट केले आहे, ठीक आहे… मला वाटते आता सर्व काही ठीक आहे. मग मी आता माझी सुरक्षा काढून टाकावी? मी शहरात परत येऊ शकतो का?

अनेकांनी केले रिट्विट

उद्योगपती महिंद्राच्या पोस्टला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 600हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. याशिवाय त्यांचे चाहते या पोस्टवर सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत असतात. निवडक प्रतिक्रिया बघू या.

ट्विटरवर सक्रिय आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते जेव्हाही ट्विटरवर एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा ती लगेच व्हायरल होते.

आणखी वाचा :

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Viral Video

Viral : नाही मिळाले वही-पुस्तक म्हणून गाडीच्या काचेवर सुरू केला अभ्यास, पाहा हृदयस्पर्शी Photo

Viral : …अन् अचानक हवेत उडू लागते कार, Cyrus Dobre यानं शेअर केलेला हा flying car video पाहा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.