VIDEO | एक ट्रॅक्टरने दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केलं, पुढे गेल्यावर ट्रॅक्टर पळवला, पण शेवटी…

viral news : दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात कित्येक लोकांना जीव त्या चालकाने टांगणीला लावला असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.

VIDEO | एक ट्रॅक्टरने दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केलं, पुढे गेल्यावर ट्रॅक्टर पळवला, पण शेवटी...
trending videoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 3:36 PM

मुंबई : रस्त्यावर गाडी चालवत असताना आपलं सपूर्ण लक्ष समोर असलं पाहिजे. कारण समोरुन जाणाऱ्या गाड्या आणि आपल्याला वाचवता आलं पाहिजे, त्याचबरोबर इतराचं (tractor race) नुकसान सुद्धा झालं नाही पाहिजे. हे सगळं माहित असूनही माणसं अनेकदा चुका करतात. त्याचबरोबर आपण इतरांचं सुद्धा नुकसान करीत असतात. विशेष म्हणजे दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक (trending video) करण्याच्या नादात आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झालेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हे सगळं लक्षात येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ट्रॅक्टरमध्ये अनेक लोकं बसली आहेत. त्याचवेळी दुसरा ट्रॅक्टर बाजून ओव्हरटेक करीत आहे. तुम्हाला पाहायला मिळत आहे की, त्यातला एक ट्रॅक्टर पुढे निघाला आहे. जो ट्रॅक्टर पुढे गेला आहे त्यामध्ये अधिक लोकं बसली आहेत. ट्रॅक्टर पुढे गेल्यानंतर त्याचा बॅलेन्स बिघडला आहे. काहीवेळाने तो ट्रॅक्टर पलटी झाला आहे. त्याचबरोबर त्या ट्रॉलीमध्ये असलेली इकडे तिकडे विस्कटली आहेत. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तो अपघात किती भयानक असेल याचा अंदाज येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती chaurasiya_sanatani नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, प्रत्येक यमराज सुट्टीवर नसतो. हा व्हिडीओ आतापर्यंत १५ लाख लोकांनी पाहिला आहे. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ट्रॅक्टरचा त्याने साप करुन टाकला आहे. दुसऱ्या एकाने लिहीलं आहे की, देवाच्या घरी पाठवण्याची इतकी घाई का करतोय? तिसरा युजर म्हणतोय की, दोन ट्रॅक्टरमध्ये रेस सुरु आहे का ?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.