Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#AprilFoolsDay : फुल डे, फुल फन… मीम्स अन् जोक्स, ट्विटरवर साजरा होतोय एप्रिल फूल डे!

April fools day 2022 : 1 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात April fools day 2022 साजरा केला जात आहे. ट्विटरवर आज सकाळपासून #AprilFoolsDay हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करत आहे. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी एकापेक्षा एक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर केले जात आहेत.

#AprilFoolsDay : फुल डे, फुल फन... मीम्स अन् जोक्स, ट्विटरवर साजरा होतोय एप्रिल फूल डे!
ट्विटरवर शेअर होताहेत एप्रिल फूलचे मीम्सImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 1:53 PM

April fools day 2022 : 1 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात April fools day 2022 साजरा केला जात आहे. ट्विटरवर आज सकाळपासून #AprilFoolsDay हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करत आहे. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी एकापेक्षा एक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर केले जात आहेत. एप्रिल फूलच्या दिवशी मीम्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे. प्रत्येक समस्येवर हास्य हे औषध आहे असे म्हणतात. यापेक्षा चांगला उपचार नाही. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या चेहऱ्यावरून हास्य गायब झाले आहे. सध्या हसण्याचे क्षण फार कमी आहेत, पण एवढे असूनही एक असा दिवस आहे जो सर्वांना हसण्याची आणि गुदगुल्या करण्याची संधी देतो. तो म्हणजे 1 एप्रिल… हा दिवस फूल डे म्हणूनही ओळखला जातो. आज जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांचा मनसोक्त आनंद घेतात. यासोबतच लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ते वेगवेगळ्या खोड्या करतात.

ट्विटरवर टॉप ट्रेंड

ट्विटरवर आज सकाळपासून #AprilFoolsDay हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करत आहे. मूर्ख बनवण्यासाठी लोक एकापेक्षा एक मजेदार मीम्स शेअर करत आहेत. एप्रिल फूलच्या निमित्ताने ‘सोशल मीडियाचे जग’ मजेदार मीम्स आणि जोक्सने भरले आहे. #AprilFoolsDay सकाळपासूनच ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगद्वारे लोक सातत्याने एप्रिल फूलच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच इतरांना कसे फसवायचे यासाठी मजेदार कल्पनाही शेअर केल्या जात आहेत. चला तर मग बघू या लोक एप्रिल फूल कसा साजरा करत आहेत.

काय असते एप्रिल फूल?

मध्य युरोपमध्ये 25 मार्च रोजी नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जातो. 1852मध्ये पोप ग्रेगरी आठव्याने ग्रेगोरियन कॅलेंडर जाहीर केले. त्यानंतर जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू झाले. फ्रान्सने हे कॅलेंडर सर्वप्रथम स्वीकारले. मात्र युरोपातील अनेक देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नाही. त्यामुळे नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांनी जुन्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना मूर्ख समजण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून एप्रिल फूल साजरे केले जाऊ लागले.

आणखी वाचा :

Video : रानू मंडल से भी तेज, प्लंबर ते हॉलिवूड..! कसं बदललं बाथरूम सिंगरचं नशीब? वाचा सविस्तर

Russia Ukraine war : युक्रेनच्या मदतीला धावला एक भारतीय मुलगा, निर्वासितांसाठी तयार केलं ‘खास’ App

म्हशीनं ‘या’ जनावरांना शिकवला चांगलाच धडा! कर्माचं फळ मिळालं थेट 5Gच्या स्पीडनं..! Video viral

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.