Viral Video : पांडाचा इतकी खराब टायमिंगचा व्हिडीओ व्हायरल; पांडाचा हा व्हिडिओ पाहून हसाल खळखळून
पांडा हा एका लाकडावर बसला आहे. आणि त्याच्या बाजूला एका दोरीला बांधलेलं गोणी आहे. जी इकडून-तिकडे जात आहे. ही हालत आहे. हा पांडा त्याला पकडण्याचा प्रयत्नात दिसतं आहे.
Viral Video : आळस (Laziness) हा मनसाचा शत्रू मानला जातो. त्यामुळे कोणतेच काम तडीस जाऊ शकत नाही. पण असे असले तरिही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला आळस नसणारा मानूस भेटणार नाही. खासकरून गर्मीच्या दिवसात. या दिवसांत मनुष्य हा घरात पडून असतो. पण आळस हा काही फक्त मानसातच दिसत नाही. तर तो प्राण्यांतही असतो. पांडामध्ये (panda) तर तो भरभरून असतो. त्यांचे जीवन हे खाण्यात आणि झोपण्यातच जातं. याच कारणामुळे पांडाकडे जगातील सगळ्यात जास्त आळशी प्राणी म्हणून पाहिले जाते. तर सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) जबरदस्त व्हायरल होत असून त्यामुळे लोकांना त्यांच हास्य लपवता येत नाही. हा व्हिडिओ एका पांडाचा आहे. आणि लोक का हा व्हिडिओ पाहून खळखळून हासत आहे हे पहाच…
खराब टायमिंग
सध्या आपल्याला टाईमपाससाठी खुप काही करावं लागतं. तर अशी खुप कामं आहेत ज्यात टाईमपाससाठी वेगळं असं काही करावचं लागत नाही. जसे की क्रिकेट. यात आळस केला किंवा टायमिंग चुकलं की बॉल एकतर स्टंपवर जातो. नाहीतर तो फंलदाजलाच लागतो. यात सारा खेळ हा फक्त टायमिंगचा असतो. मात्र या व्हिडिओत पांडाची आपल्याला खराब टायमिंग पहायला मिळत आहे. त्याची इतकी खराब टायमिंग आहे ज्यामुळे त्याचा तोल जातो आणि तो धडाम करून खाली जमनिवर पडल्याचे दिसत आहे.
दोरीला बांधलेलं गोणी
आपण पाहू शकतो पांडा हा एका लाकडावर बसला आहे. आणि त्याच्या बाजूला एका दोरीला बांधलेलं गोणी आहे. जी इकडून-तिकडे जात आहे. ही हालत आहे. हा पांडा त्याला पकडण्याचा प्रयत्नात दिसतं आहे. मात्र त्याला ती गोणी मिळत नाही. त्यानंतर चक्क ती धरण्यासाठी तो त्या गोणीवरत उडी मारतो. मग काय त्याची टायमिंग चुकल्याचे तुमच्या लक्षात येईल. तर पुढच्याच क्षणी पांडा हा जमिनीवर पडलेला असल्याचे दिसत आहे. तर हे फक्त त्याच्या खराब टायमिंगमुळे झाल्याचे दिसत आहे. पण त्याचे ती दोरी धरण्यासाठी असलेली धडपड आणि त्यानंतर त्याचे पडणे हेच आपल्याला खळखळून लावणारे आहे.
तुम्ही हा व्हिडिओ पहाच :
The timing of a panda.. ? pic.twitter.com/9Km0tWJL5D
— Buitengebieden (@buitengebieden) April 28, 2022