Video Viral | नवरदेव मित्राच्या खांद्यावर नाचतोय, मित्र अंगावर चांदर घेऊन डुलतोय, पाहा मजेशीर व्हिडीओ
Funny Dance Video Viral | लग्नाच्या वरातीत अंगावर चादर घेऊन नाचला, नाचताना लोकांचं मनोरंजन केलं. व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांना हसू आवरत नसल्याचं लोकं सांगत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल (Funny Dance Video) झाला आहे. लग्नातील काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. त्या व्हिडीओमध्ये काहीतरी कॉमेडी असतं असे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतात, त्याचबरोबर वारंवार पाहिले सुध्दा जातात. काहीजण लग्नातल्या वरातीत नाचताना कॉमेडी डान्स करतात. सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा शांत बसणार नाही एवढं मात्र नक्की, लोकांनी या व्हिडिओ पैसा वसून म्हटलं आहे.
नवरदेवाला त्याच्या मित्रांनी खांद्यावर घेतलं
सध्या सोशल मीडियावर नवरदेवासोबत अनेकजण अजब डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे व्हिडीओ सुध्दा लोकांना अधिक आवडले आहेत. लोकांनी असे व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिले आहेत. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरदेवाला त्याच्या मित्रांनी खांद्यावर घेतलं आहे. त्याचबरोबर नवऱ्याला गोल फिरवून डान्स करीत आहे. त्याचवेळी आणखी एकजण अंगावर चादर घेऊन विनोदी डान्स करीत आहे. लग्नाच्या वरातीमधील त्या व्यक्तीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी अधिक मजा घेतली आहे. लोकं हा व्हिडीओ अधिक व्हायरल करीत आहेत. तुम्ही सुध्दा हा व्हिडीओ घ्या मजा घ्या.
View this post on Instagram
मजेशीर व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला
तुम्ही पाहिलं का हा व्हिडीओ किती मजेदार आहे. एका बाजूला लोकं डान्स करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हा व्यक्ती आपल्या धुंदीत चांदरीत कॉमेडी डान्स करीत आहे. हा सीन असा आहे की, लोकांना अधिक हसवत आहे. आपला मूड फ्रेश करण्यासाठी हा चांगला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती सुनिल नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर दीड लाख लोकांनी त्या व्हिडीओला पसंत केले आहे.