VIDEO | बेसबॉल मॅच सुरू होती, प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तरुण धावला मैदानात, काय घडलं पाहा व्हिडिओमध्ये

Viral Video | व्हिडीओमध्ये आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी एक तरुण बेसबॉल मॅच सुरू असताना मैदानात शिरतो. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओ पाहा.

VIDEO | बेसबॉल मॅच सुरू होती, प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तरुण धावला मैदानात, काय घडलं पाहा व्हिडिओमध्ये
Dodger Stadium, Los Angeles, CaliforniaImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 9:21 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो तरुण आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी मैदान उतरला आहे. विशेष म्हणजे बेसबॉल मॅच सुरू असताना तो मैदानात धावत गेला आहे. प्रपोजचं (Propose Video) उत्तर होकारात आल्यानंतर त्या तरुणांना किती आनंद होतो, हे आपणं अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलं आहे. त्यामुळे प्रपोज करण्यासाठी अनेकजण अशा ठिकाणाची निवड करतात की, त्यांना समोरच्या व्यक्तीकडून उत्तर होकार आला पाहिजे. सध्या असाचं पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चांगल्या हॉटेलची निवड न करता, बेसबॉलचं मैदान (Baseball Ground) प्रपोज करण्यासाठी निवडलं आहे.

त्यावेळी गुडघे टेकून आपली प्रेयसी सावेद्रा हीला प्रपोज…

हा तुम्ही खरंच योग्य वाचलं आहे. सध्या एक अशाचं पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. जो तरुण मैदानात प्रपोज करण्यासाठी गेला आहे, त्याचं नाव जुआरेज़ असं आहे. मॅच सुरु असताना तो मैदानात धावतो, त्याचवेळी गुडघे टेकून आपली प्रेयसी सावेद्रा हीला प्रपोज करीत आहे. नंतर पुढं जे काही झालं ते पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.

त्या मुलीचं उत्तर काय आलं पाहा.

तुम्ही सध्या जो व्हिडीओ पाहत आहात, तो व्हिडीओ डोजर स्टेडियम येथील आहे (Dodger Stadium, Los Angeles, California) ज्यावेळी तो तरुण धावत मैदानात गेला. त्यावेळी त्या तरुणाला तिथं असलेल्या सुरक्षाकांनी ताब्यात घेतलं. मैदानाच्या बाहेर घेऊन जात असल्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. आता तुम्ही म्हणत असालं की हे सगळं ठीक आहे. परंतु त्या मुलीचं उत्तर काय आलं असेल ? तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, त्या मुलीने होकार दिला आहे. हा सगळा प्रकार त्या मुलीने आणि मुलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.