सैरभैर झालेल्या अस्वलानं केला हल्ला, Circusमधला ‘हा’ धक्कादायक Viral video पाहा

Bear Trainer video : एका सर्कसदरम्यान (Circus) एका अस्वलाने आपल्या ट्रेनरवर हल्ला (Attack) केला. बातम्यांनुसार, अस्वलाला विजेचा धक्का (Electricity shock) बसला होता. यानंतर तो संतापला आणि त्याने सर्कसच्या मध्यभागी आपल्या प्रशिक्षकावर हल्ला केला.

सैरभैर झालेल्या अस्वलानं केला हल्ला, Circusमधला 'हा' धक्कादायक Viral video पाहा
सर्कशीत ट्रेनरवर हल्ला करणारे अस्वलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 12:32 PM

Bear Trainer video : तुम्हीही कधी ना कधी सर्कस पाहायला गेलाच असालच. सर्कसमध्ये अस्वल, हत्ती आणि सिंह यांसारख्या भयानक प्राण्यांना ट्रेनरच्या इशाऱ्यावर डान्स करताना तुम्ही पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये बीच सर्कसदरम्यान एक अस्वल त्याच्या ट्रेनरवर हल्ला करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओ उत्तरेकडील असल्याचे सांगितले जात आहे. रशियामध्ये एका सर्कसदरम्यान (Circus) एका अस्वलाने आपल्या ट्रेनरवर हल्ला (Attack) केला. बातम्यांनुसार, अस्वलाला विजेचा धक्का (Electricity shock) बसला होता. यानंतर तो संतापला आणि त्याने सर्कसच्या मध्यभागी आपल्या प्रशिक्षकावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये तुम्ही अस्वलाचा हल्ला बघू शकता. हा व्हिडिओ खूप पूर्वीचा आहे.

अचानक अस्वल सैरभैर

सर्कस पाहण्यासाठी हजारो लोक पोहोचल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अस्वलाची सर्कस पाहण्यासाठी लोक आजूबाजूला बसलेले दिसतात. दरम्यान, अस्वल अचानक सैरभैर होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की अस्वल ट्रेनरच्या तोंडावर हल्ला करतो आणि त्याला छेडायला सुरुवात करतो. अस्वल त्याच्या प्रशिक्षकाला चावतो आणि जमिनीवर ढकलतो. हे पाहून तेथे एकच गोंधळ झाला.

इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर

अस्वल ट्रेनरवर अतिशय भयानक पद्धतीने हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तेथे उपस्थित सर्कस पाहण्यासाठी आलेले अनेकजण उठून धावू लागले. तेव्हा तिथे उपस्थित असलेला दुसरा ट्रेनर अस्वलाला लाथ मारून आधीच्या ट्रेनरला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ naturebeauty8967 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 13 तासांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओला 25 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

आणखी वाचा :

कर्नाटकातल्या मच्छिमारांना सापडला दुर्लभ मासा, वजन तब्बल 250 किलो! पाहा Video

…आणि उरला हसण्यापुरता! सीट मिळवण्यासाठी Jugaad केलं खरं, पण कामी नाही आलं! Video viral

Funny video viral : कामाच्या वेळेला मौजमजा करायची नसते, हेच विसरला ‘हा’ Delivery boy आणि…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.