Biggest roll : ‘हा’ पदार्थ पाहुन तोंडाला पाणी सुटेल, पण घरी करू शकणार आहात का? पाहा Video

Food video : खवय्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच व्हिडिओ अपलोड होत असतात. ते सोशल मीडियावर (Social Media) नवीन अशा रेसिपीचे (Recipe) व्हिडिओ शोधत असतात. अशाच खवय्यांसाठी एक व्हिडिओ आहे. सध्या तो प्रचंड व्हायरल (Viral) झाला आहे.

Biggest roll : 'हा' पदार्थ पाहुन तोंडाला पाणी सुटेल, पण घरी करू शकणार आहात का? पाहा Video
विक्रेत्यानं अंडी टाकून तयार केलेला रोल
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 7:30 AM

Food video : खवय्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच व्हिडिओ अपलोड होत असतात. अनेक लोक आवडीनं कोणताही पदार्थ खाऊ शकतात. कारण त्यांची प्रवृत्ती खाण्याची असते. तर काही जण भूक लागेल तेव्हात खातात. पण जे अस्सल खवय्ये असतात, त्यांना विविध पदार्थ ट्राय करणं आवडतं. मग ते सोशल मीडियावर (Social Media) नवीन अशा रेसिपीचे (Recipe) व्हिडिओ शोधत असतात. अशाच खवय्यांसाठी एक व्हिडिओ आहे. सध्या तो प्रचंड व्हायरल (Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही असा पदार्थ कदाचित करू शकणार नाहीत. कारण त्यासाठी प्रचंड मेहनत लागणार आहे. त्याची क्वांटीटीही मोठी असल्याने तो खूप लोक खाणारे असतील तरच संपणार आहे. मात्र असा पदार्थ घरी करून पाहिल्यास चांगला होण्याऐवजी भलतच काहीतरी होण्याची शक्यता आहे. मात्र व्हिडिओ तरी प्रचंड व्हायरल झालाय. हा व्हिडिओ आहे अंडा रोलचा!

एक स्ट्रीट फूट विक्रेत्याची स्टाइल भारी

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की एक स्ट्रीट फूट विक्रेता त्याच्या भल्या मोठ्या तव्यावर पीठ मळून त्याला लाटतो. मग तो तापलेल्या तव्यावर भाजण्यास टाकतो. त्यावर जवळपास तीस अंडी फोडून टाकतो आणि नंतर दुसरी बाजू भाजतो. हे सर्व करत असताना आपल्याला हे जमणार आहे, का असं आपल्याला वाटत राहतं. कारण आकारानं तो खूपच मोठा आहे. अंडीही जवळपास तीस आहेत. त्यासोबतच कांदा, पनीर टिक्का आणि इतर पदार्थ त्यावर टाकून त्याचा भला मोठा असा रोल हा विक्रेता करतो. सहाजिकच तो चविष्ट झाला असणार, यात शंकाच नाही.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर आर यू हंग्री (ARE YOU HUNGRY) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 16 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 6.8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘INDIA’S BIGGEST ROLL 30 Eggs से बनेगा’ असं कॅप्शन देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडलाय आणि हा रोलही… या व्हिडिओला लाइक आणि कमेंट्स यूझर्स करत आहेत. (Video courtesy – ARE YOU HUNGRY)

आणखी वाचा :

Amazing ping pong : ‘असा’ खेळ पाहुन तुम्हालाही Table tennis खेळावंसं वाटेल, पाहा ‘हा’ Viral video

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.