Viral Video : पंखांच्या आडून माशांची शिकार करण्याचा प्रयत्न करणारा पक्षी तुम्ही पाहिलाय का, व्हिडिओ व्हायरल

सद्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या पक्षाचं नाव हैरतअंगेज असं आहे. तो त्यांच्या अंदाजात पाण्यात तरंगताना शिकार करीत आहे.

Viral Video : पंखांच्या आडून माशांची शिकार करण्याचा प्रयत्न करणारा पक्षी तुम्ही पाहिलाय का, व्हिडिओ व्हायरल
mobile videoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 2:22 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. त्या व्हिडीओचा संबंध पक्षाशी येत आहे. प्रत्येकवेळी सोशल मीडियावर प्राण्यांचे आणि पक्षांचे किंवा चांगले व्हिडीओ पाहायला लोकांना नेहमी आवडतात. त्याचबरोबर प्राण्यांचे असे व्हिडीओ तयार करण्यासाठी अनेक फोटो काढण्यासाठी लोकं नेहमी सतर्क असतात असं पाहायला मिळतंय. अनेकदा असे व्हिडीओ पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये (mobile video) कैद केले आहेत.

माशांची शिकार करीत असताना पक्षी आपल्या पखांची मदत…

सद्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या पक्षाचं नाव हैरतअंगेज असं आहे. तो त्यांच्या अंदाजात पाण्यात तरंगताना शिकार करीत आहे. हा पक्षी पाण्यातील खाण्यावर अवलंबून असतो. त्याचबरोबर मासांहारी जीव दुसऱ्या जनावरांची शिकार करीत असतात. सध्याच्या व्हिडीओमध्ये पक्षी माशाची शिकार करीत असताना दिसत आहे. माशांची शिकार करीत असताना पक्षी आपल्या पखांची मदत घेतात.

हे सुद्धा वाचा

शिकारासाठी केला जातोय पंखांचा वापर

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पक्षी निळ्या रंगाचा दिसत आहे. तो पक्षी आपल्या पंखाना आजूबाजूने पसरत असून त्यामध्ये मासा शोधत आहे. पक्षाला माशांची शिकार करण्यासाठी छत्री सारखे पंख करुन त्याने आडोसा घेतला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ लोकांचं लक्ष सुध्दा वेधून घेत आहे. त्यामुळे तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ

तो व्हिडीओ लोकांना अधिक आवडला असून नेटकरी त्यावर कमेंट करीत आहेत. वर्ल्ड जिओ सफारीज नावाच्या एका पेजवरती तो व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओला 55 हजार लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर 3 हजार लोकांनी लाईक केले आहे. काही नेटकऱ्यांनी तर व्हिडीओला अद्भूत असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर रोज नवे व्हिडीओ व्हायरल होतात. त्यापैकी काही प्राण्यांचे आणि पक्षांचे व्हिडीओ पाहायला नेटकऱ्यांना अधिक आवडतात. त्याचबरोबर असे व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं शेअर सुध्दा करतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.