Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…

मनाला सुखावणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये पक्ष्यांनी आकाशात एवढा सुंदर आकार तयार केला आहे की, पाहून तुमचेही मनही रममाण होईल. हा व्हिडिओ IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Video : पक्ष्यांना 'याड लागलं', डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 9:01 PM

मुंबई : निसर्गाच्या (Nature) सानिध्यात वेळ घालवायला कुणाला नाही आवडत? त्यात मावळतीला चाललेला सूर्य, आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट अश्यात मन रमून जातं. असाच मनाला सुखावणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हीडीओमध्ये पक्ष्यांनी आकाशात एवढा सुंदर आकार तयार केला आहे की, पाहून तुमचेही मनही रममाण होईल. हा व्हिडिओ IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो पक्ष्यांचा थवा आकाशात दिसत आहे. पक्ष्यांचा हा थवा आकाशात इतकं सुंदर दृष्य निर्माण करतोय की ज्यात तुमचं मन हरवून जाईल.

व्हायरल व्हीडिओ

मनाला सुखावणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये पक्ष्यांनी आकाशात एवढा सुंदर आकार तयार केला आहे की, पाहून तुमचेही मनही रममाण होईल. हा व्हिडिओ IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो पक्ष्यांचा थवा आकाशात दिसत आहे. पक्ष्यांचा हा थवा आकाशात इतकं सुंदर दृष्य निर्माण करतोय की ज्यात तुमचं मन हरवून जाईल.

IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हीडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओमध्ये हजारो पक्ष्यांचा थवा आकाशात दिसत आहे. पक्ष्यांचा हा थवा आकाशात इतकं सुंदर दृष्य निर्माण करतोय की ज्यात तुमचं मन हरवून जाईल. या व्हीडिओला 50 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. याल त्यांनी आपण याला पक्ष्यांची कला नाही म्हणू शकत… तुम्ही याला काय कॅप्शन सुचवाल असं कॅप्शन दिलं आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपली मतं दिली आहेत. काहींनी याला निसर्गाचा अप्रतिम नजारा म्हटलंय. तर काहींनी डोळ्याचं पारणं फेडणारी दृष्य म्हटलंय.

संबंधित बातम्या

OBC reservation : नाना पटोले आणि बावनकुळे एकाच मंचावर; म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही पक्षाचे जोडे बाहेर काढून मंचावर आलो

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.