Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral | बर्थ डे बॉय ‘गेंड्या’ने पियानो वाजवून केला वाढदिवस साजरा, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

हा व्हिडिओ सेशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि लोक कमेंट करून गेंड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. (Birthday boy 'Rhinoceros' plays piano to celebrate birthday, video storm goes viral on social media)

Viral | बर्थ डे बॉय 'गेंड्या'ने पियानो वाजवून केला वाढदिवस साजरा, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
बर्थ डे बॉय 'गेंड्या'ने पियानो वाजवून केला वाढदिवस साजरा
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:57 PM

नवी दिल्ली : प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ खूप क्युट असतात, जे पाहिल्यानंतर हसू आवरणे कठिण होते, तर काही व्हिडिओ पाहून आश्चर्यही वाटते. असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओमध्ये एक गेंडा पियानो वाजवून आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. आता हा व्हिडिओ सेशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि लोक कमेंट करून गेंड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. (Birthday boy ‘Rhinoceros’ plays piano to celebrate birthday, video storm goes viral on social media)

अमेरिकेतील डेन्व्हरझू प्राणी संग्रहालयातील आहे व्हिडिओ

जगातील लोक वेगवेगळ्या प्रकारे आपला वाढदिवस साजरा करतात. अनेक आपला वाढदिवस संस्मरणीय होण्यासाठी अनन्य मार्गाचा अवलंब करतात. या गेंडाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो येथील डेन्व्हरझू(denverzoo) प्राणी संग्रहालयात एका गेंडाने आपला वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, गेंडा अतिशय मजेदार मार्गाने पियानो वाजवित आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक तिथे हजर असतात. असे सांगितले जात आहे की या गेंड्याचे वय 12 वर्षे असून त्याचे नाव बंधू आहे.

‘लोकांची मने जिंकणारा व्हिडिओ’

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ‘denverzoo’ नावाच्या अकाउंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसह अतिशय मजेदार कॅप्शन देखील लिहिले गेले आहे. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी लिहिण्यासोबतच 23 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अतिशय मजेशीर कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. (Birthday boy ‘Rhinoceros’ plays piano to celebrate birthday, video storm goes viral on social media)

इतर बातम्या

कोरोना काळात मोदी सरकारने AXIS BANK तील भागीदारी विकली, थेट 4000 कोटी कमावले

वैद्यकीय परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन घेणं संयुक्तिक नाही, विद्यार्थ्यांनो तयारीला लागा – अमित देशमुख

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.