भाऊ-बहिणींनी शेतात उडणारे किडे खायला सुरुवात केली, मग व्हिडिओ पाहून यूजर्स
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक भाऊ आणि बहिण शेतातले कीडे खात असल्यामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे सगळं पाहून नेटकरी काय म्हणाले पाहा.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला आहे. ते पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ग्रामीण भागात असणारे दोन भाऊ आणि बहिण शेतात (trending video) कीडे खात असल्यामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जे व्हिडीओ चांगले असतात, ते सोशल मीडियावर पटकन व्हायरल होतात असं पाहायला मिळालं आहे.
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. एका शेतात भाऊ-बही्ण बसले आहेत. त्यावेळी तिथं शेतात एका ठिकाणी अनेक कीडे बसले आहेत. शेतात असणारे कीडे इतके-तिकडे उडत आहेत. शेतात बसलेले दोघे ते कीडे हातात पकडून खात आहेत. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तर काही लोकांना घाम फुटला आहे. मुळात असे कीडे पाऊस पडल्यानंतर पाहायला मिळतात. ती मुलं की आवडीने ते कीडे खात आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
मुलं कीड खातं आहेत
हा नेपाळचा असल्याचा अनेकांना अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ नेपाळी व्हिडीओजच्या नावाच्या शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दोन भाऊ आणि बहिण एकत्र बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये दोघेजण कीडे खात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ते कीडे हवेत उडत सुध्दा आहेत. हा प्रकार व्हिडीओ तिथं असलेल्या एक व्यक्तीने कैद केला आहे. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
१० लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा व्हिडीओ १० लाख लोकांना पाहिला आहे. १९ हजार लोकांपेक्षा अधिक लोकांना हा व्हिडीओ लाईक केला आहे. हा व्हिडीओ एक मिलियन म्हणजे १० लाख लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. हे शेतात उडणारे कीडे आहेत. जे खाणं चांगलं असतं, ते खायला हवं. परंतु कच्च अन्न खाणं चुकीचं असतं.