VIDEO | म्हशीचा तांडव… आधी मुलीला हवेत फेकले, नंतर मुलाला मारले, म्हातार्‍याला शिंगाने उचलले आणि मग…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कोणत्या ठिकाण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

VIDEO | म्हशीचा तांडव... आधी मुलीला हवेत फेकले, नंतर मुलाला मारले, म्हातार्‍याला शिंगाने उचलले आणि मग...
Buffalo Attack VideoImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 11:00 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला असल्याचं लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. त्या म्हैशीने (Buffalo Attack Video) लहान उचलून फेकले आहे, त्याचबरोबर मारहाण सुध्दा केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कोणत्या ठिकाण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

नेमकं व्हिडीओत काय आहे

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्हाला एक म्हैस दिसत आहे. ती कुठूनतरी पळत आलेली आहे. त्या म्हैशीला पाहून लोकं जिकडे जागा मिळेल तिकडे पळत आहेत. तिथं असलेली महिला त्या म्हैशीला पाहून घरात गेली आहे. त्यानंतर वाटेत असलेल्या एका चिमुकल्याला म्हैशीने उचलून फेकले आहे. लगेच त्याला जोराची धडक सुध्दा घातली आहे. त्यावेळी तिथल्या एका इसमाने त्या व्यक्तीला घरात घेतले आहे. त्याचवेळी दुकानात असलेल्या इसमाला म्हैशीने जोराची धडक घातली आहे. त्यानंतर तो इसम सुध्दा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हायरल झालेल्या व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिलं आहे. या व्हिडीओ इंस्टाग्रामवरती sachin.raghav.naruli नावाने शेअर करण्यात आले आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओ 40 हजार लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांनी कमेंट सुध्दा केल्या आहेत. व्हिडीओच्या खाली आलेल्या कमेंट सुध्दा वाचण्यासारख्या आहेत.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.