22 वर्षांच्या युवतीवर भुलली ही मॉडल; म्हणाली, लग्न करू का?
तेव्हापासून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. आम्हाला सोडून तिने हे काय भलतेच केले, असं तिचे चाहते म्हणत आहेत.
इंस्टाग्रामवर ९ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स झाल्यानंतर एडल्ट मॉडल तिच्या पोस्टवरून चर्चेत आहे. मॉडलने तिच्या फ्रेंडचा परिचय करून दिला. ही पोस्ट यासाठी महत्त्वाची आहे कारण तिने लग्नाचा विषय सोशल मीडियात छेडला होता. इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये कार्लीने सांगितले की, तिच्या नव्या फ्रेंडचे नाव ग्रेसी बॉन आहे. ग्रेसी बॉन ही माझी फेंड असल्याने कार्लीने तिच्या इंस्टावर शेअर केले. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. आम्हाला सोडून तिने हे काय भलतेच केले, असं तिचे चाहते म्हणत आहेत.
ग्रेसी बॉनचे फोटो केले शेअर
मेक्सिकन मॉडल कार्ली रुईज तिच्या पोस्टसाठी चर्चेत आली आहे. परंतु, तिच्या चाहत्यांना तिने धक्का दिला आहे. कार्लीसोबत राहणारा सुंदर मुलगा असेल, असे चाहत्यांना वाटले होते. पण, कार्लीने ग्रेसी बॉनचे फोटो स्वतः शेअर केले. त्यामुळे तिच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला.
९ मिलीयन फॉलोअर्स
कार्ली रूईज १६ वर्षांची होती तेव्हापासून माध्यमांमध्ये आपल्या फोटो शेअर करते. त्यातून तिला पैसे मिळतात. आपल्या करिअरची सुरुवात तिने फेसबुकच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर ती इंस्टाग्रामवर आली. आता ती सुपरस्टार झाली आहे. ९ मिलीयन फॉलोअर्स झाले. आता ती अडल्ट मॉडल झाली आहे.
कँसर पीडिताला मदत
कार्ली रूईजने कँसर पीडित मुलाची मदत केली. तेव्हापासून ती चर्चेत आली. कँसर पीडिताने १५ लाख रुपयांची मदत मागितली होती. कार्लीने पीडित बरा होईपर्यंत मदत केली. कार्ली दर महिन्याला २८ लाख रुपये विविध प्लॅटफार्मवरून कमावते. इंस्टाग्रामवर तिला ९३ लाख लोकांपेक्षा जास्त लोकं फॉलो करतात.