VIDEO | ‘चाचा’ने रस्त्याच्या मधोमध दाखवले धोकादायक स्टंट, व्हिडीओ पाहिल्यानंतर सुध्दा तुमचा विश्वास बसणार नाही
Viral Stunt Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. सायकलवरती एक वयोवृध्द व्यक्ती रात्रीच्या वेळेस स्टंट करीत आहे. विरुद्ध दिशेला पाहून सायकल चालवून स्टंट करीत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Internet) रोज नवे आणि चांगले व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. सध्या एका वयोवृध्द व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Old Man Stunt On Cycle) झाला आहे. ती व्यक्ती रात्रीच्या सुमारास एका ठिकाणी सायकल चालवत आहे. सायकल चालवत असताना त्यांनी मोठा स्टंट (bicycle stunt video) केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे. काहीजण म्हणतात की, हा स्टंट पाहिल्यानंतर आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.
सध्याचा स्टंट सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर हा व्हि़डीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेचत आहे. वयोवृध्द व्यक्तीला अनेकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर चांगले सल्ले दिले आहे. काही लोकांनी वाईट सुध्दा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यांना व्हिडीओ आवडला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी काका हा स्टंट रस्त्यावर करीत आहे. त्यावेळी एक व्यक्ती त्यांचा स्टंट मोबाईलमध्ये कैद करीत आहे. त्याचबरोबर त्यांच्याबाजूने सुध्दा गाडी जात आहे.
सोशल मीडियावर विविध प्लटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवरती सुध्दा हा व्हिडीओ casualmultanis नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपू्र्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. 1 लाख 36 हजार लोकांनी आतापर्यंत हा लाईक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘स्वॅग हो तो चाचा जैसा.’ दुसर्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘काकाने मजा लुटली.’
View this post on Instagram
अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे सायकल आणि बाईकच्या स्टंट पाहणारी अधिक लोकं सोशल मीडियावर आहेत.